heavy rains

संततधार पावसाने माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक कोंडी

Landslide at Malshej Ghat due to heavy rains : सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरुच असून मुसळधार पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील मोरोशी नजिक दिवाणपाडा येथे दरड कोसळली.  

Jul 13, 2022, 03:20 PM IST
IMD Alert Heavy Rainfall in next few hours in mumbai thane and various parts of maharashtra PT1M8S

पुढील 2 ते 3 तासात मुंबईत पावसाचा जोर वाढणार

IMD Alert Heavy Rainfall in next few hours in mumbai thane and various parts of maharashtra

Jul 13, 2022, 07:40 AM IST

नाशिक जिल्ह्यात मुसळधार! गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ तर, नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

Nashik Rain | राज्यभर पावसाने चांगला जोर धरला असून, नाशिक जिल्ह्यातही पावसाने गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला पाऊस होत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Jul 12, 2022, 07:40 AM IST

धरण क्षेत्रात धो धो पाऊस, या धरणाचे 30 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Heavy rains in Jalgaon : जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.  

Jul 7, 2022, 09:30 AM IST

मुंबईत विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; सखल भागात पाणी, समुद्राला उधाण

Heavy rains in Mumbai : मुंबईत अनेक तासांपासून सुरु असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा संततधार सुरु झाली आहे.  सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

Jul 6, 2022, 09:45 AM IST

कोल्हापुरात धो धो पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराची भीती

Heavy rains in Kolhapur : जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज पहाटे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.  

Jul 6, 2022, 08:28 AM IST

मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Rain​ News : मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 07:32 AM IST

नाशिक, नंदुरबार जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, पुरती दाणादाण

Heavy rain in Nashik, Nandurbar district : देवळा तालुक्यातल्या वासोळसह गिरणा नदी काठच्या देवळा, सटाण्यात पावसाने झोडपले.  शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Jun 14, 2022, 07:43 AM IST

राज्यात मान्सूनधारा! मराठवाडा, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन

 राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. बीड, जालना, नाशिकसह दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे.

Jun 13, 2022, 07:36 AM IST

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प

 Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 

Jun 11, 2022, 08:40 AM IST

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग, 'या' जिल्ह्यात जोरदार गारपीट

अचानक एवढ्या जोरात पाऊस आला की शहरात अक्षरशः भीती पसरली.

Jun 1, 2022, 09:47 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

Untimely rains in Ratnagiri : पावसासंदर्भातली बातमी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस पडला.  

Apr 23, 2022, 08:11 AM IST