चुकूनही रात्रीच्या जेवणात करू नका 'या' गोष्टींचा समावेश, नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम
सगळ्यांना जेवणात चटपटीत खायला प्रचंड आवडतं. त्यातल्या त्यात भारतीय लोकांना त्यांच्या आहारात जर मसाला नसलेल्या गोष्टी असतील तर ते खाणं टाळतात असं म्हणतात. पण मग तुम्हाला माहितीये का असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही रात्रीच्या जेवणात तुम्ही करायला नको...
Aug 7, 2024, 06:46 PM ISTमुळा जास्त खातायत? होऊ शकतात 'हे' आजार
पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.
Aug 7, 2024, 03:53 PM ISTShrawan 2024 : कसं करतात शिव ध्यान ? काय आहेत याचे फायदे
भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात.
Aug 7, 2024, 03:48 PM ISTजेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?
जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?
Aug 6, 2024, 09:33 PM ISTमधात असं आहे तरी काय? हजारोवर्ष ठेवलं तरी होत नाही खराब?
मध ही एक अशी गोष्ट आहे, जी हजारो वर्षांपर्यंत तुम्ही स्टोअर करुन ठेऊ शकतात. तरी देखील ते खराब होणार नाही. पण तुम्ही जर मध विकत घेतल्यानंतर त्यावर एक्सपायरी डेट पाहता तर ते किती सत्य आहे हे जाणून घेऊया...
Aug 6, 2024, 04:44 PM ISTपावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, मिळतील जबरदस्त फायदे
Kantola Health Benefits: पावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, अनेक आजारांवर आहे गुणकारी. निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. डॅाक्टर पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात, त्यातील एक म्हणजे कंटोळी.
Aug 6, 2024, 04:18 PM ISTरात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
रात्री अनेकांना उशी घेऊन झोपायची सवय असते. उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागत असली, तरी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.
Aug 6, 2024, 11:33 AM ISTजगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे
जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते.
Aug 5, 2024, 05:29 PM ISTहिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
Green Chilli Side Effects: हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम. हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते. भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.
Aug 5, 2024, 05:16 PM ISTपावसाळ्यातील अळूच्या पानांचे 6 भन्नाट फायदे
Aloo Che Fayde: पावसाळ्यातील अळू या रानभाजीच्या पानांचे 6 भन्नाट फायदे. अळूची पानांमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि ऑंटी ऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Aug 5, 2024, 04:39 PM ISTकेस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं
दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.
Aug 5, 2024, 03:17 PM ISTPHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.
Aug 5, 2024, 02:13 PM IST
छेना टोस्ट खाताय? सावध व्हा, होऊ शकतात 'या' समस्या
रोजच्या जीवनात आणि पाहुण्यांना देण्यासाठी ही उत्तम गोड डिश आहे.अनेकांना छेना टोस्टचे नाव ऐकताच खावेसे वाटते
Aug 5, 2024, 12:09 PM ISTShravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख
Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात.
Aug 5, 2024, 11:36 AM ISTसडपातळ लोकांनासुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका?
Bad Cholesterol: पण तुम्हाला हे माहित आहे का सडपातळ लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो.
Aug 5, 2024, 10:59 AM IST