चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
Sep 9, 2024, 12:32 PM ISTरोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?
Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
Sep 3, 2024, 02:32 PM IST1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल
Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?
Sep 3, 2024, 12:01 PM ISTफोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?
Health Tips: फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा? अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Sep 2, 2024, 07:41 PM ISTऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल. झोप उडवण्यासाठी हे उपाय करा. लगेच ताजेतवाने व्हाल. झोप उडवण्यासाठी एक पेला थंडगार पाणी प्या. लगेच ताजेतवाने व्हाल.
Sep 2, 2024, 06:43 PM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?
Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे?
Sep 2, 2024, 12:54 PM IST'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी
नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं असं आहारतज्ज्ञ सांगतात. पण काही लोकांसाठी नारळ पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.
Sep 2, 2024, 10:47 AM ISTरात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM ISTसायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM ISTतुम्ही पाणी कमी पिता का ? मग आजपासूनच जास्त पाणी प्यायला करा सुरवात.
पाणी कमी प्यायल्याने विकार होतात. शरीरातले पाणी कमी होणे हे फार वाईट लक्षण आहे.
Sep 1, 2024, 01:37 PM ISTकच्ची पपई आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या 5 फायदे
पपई आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. तुम्ही याचा समावेश तुमच्या आहारात करायलाच हवा. पिकलेल्या पपई सोबतच कच्ची पपईचेही सेवन केल्यास शरीरात चांगले बदल होतील.
Aug 31, 2024, 06:01 PM ISTब्रूस लीच्या मृत्यूचं कारण होतं पाणी? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा... जाणून घ्या दररोज किती पाणी प्यावं
Trending News : पाणी म्हणजे जीवन. पाणी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पण तुम्हाला माहित आहे का पाणी जीवघेणंही ठरू शकतं. मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस लीचा मृत्यूचं कारण पाणी ठरल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
Aug 30, 2024, 06:29 PM IST'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट
Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:13 PM ISTएका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
Aug 30, 2024, 11:29 AM IST