Male Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण
पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.
Dec 26, 2022, 09:05 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTTrending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्
Ayurveda Tips : आपण रोज खाण्यापिण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सांगण्यात आलं आहे. जर आपण त्याचं पालन नाही केलं तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी कसं प्यायला (Drink Water) हवं याबद्दल पणएक योग्य पद्धत आहे.
Dec 25, 2022, 07:56 AM ISTMedicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा
Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)
Dec 24, 2022, 09:03 AM ISTHeart च्या रूग्णांसाठी धुके ठरू शकतात धोकादायक, जाणून घ्या
Heart Attack Due To Smog: धुके (Smog) आणि प्रदूषणापासून जे मिश्रण बनते स्मॉग (Smog), हे स्मॉग धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेऊयात.
Dec 21, 2022, 10:40 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTपुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTCracked Lips : थंडीत तुमचेही ओठ फाटतायत, 'हे' घरगूती उपाय करून बघा
हे घरगुती उपाय (Home remedies) करून तुम्ही तुमचे ओठ पहिल्यासारखे करू शकता. दरम्यान हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Dec 19, 2022, 10:37 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खा...वाढलेलं वजन होईल कमी
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते.
Dec 16, 2022, 07:10 PM ISTJunk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण
Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो
Dec 15, 2022, 04:43 PM IST