High Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTHealth Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा 'ही' सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं...
Health Tips: आपल्याकडे चहासोबत चपाती किंवा पराठा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण तुम्हाला माहित आहे का ? चहा आणि पराठा एकत्र खाणं हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं.
Feb 6, 2023, 04:28 PM ISTBenefits of Saying NO: 'नाही' म्हणणं आहे अत्यंत आवश्यक! जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा म्हणाल 'नाही'
Benefits of Saying NO: सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही म्हणायला शिकायला हवे. जर का तुम्ही हे शिकलात तर तुम्ही अर्ध काम होईल.
Feb 3, 2023, 08:44 PM ISTCholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...
High Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.
Feb 3, 2023, 12:32 PM ISTSoaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर
Soaked Raisins Benefits For Men : रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.
Feb 2, 2023, 05:04 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTHealth Tips : या वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होतील 'हे' परिणाम!
Water Drinking : पाणी हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र, हेच पाणी जर तुम्ही जास्त प्यायल्याने आजारांचा धोका दूर राहतो. पण काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते.
Feb 2, 2023, 11:09 AM ISTCholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं.
Feb 1, 2023, 01:14 PM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTHigh Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला 'हा' पदार्थ ठरेल रामबाण
High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.
Jan 31, 2023, 11:26 AM ISTPapaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत
Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.
Jan 31, 2023, 08:25 AM ISTHow to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..
How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.
Jan 30, 2023, 06:56 PM ISTMilk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ
Right time to consume milk: जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये.
Jan 30, 2023, 04:47 PM ISTWeight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल
Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते
Jan 30, 2023, 11:49 AM IST