Tea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार
बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.
Jan 17, 2023, 04:44 PM ISTUrine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Jan 17, 2023, 11:39 AM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTWarm Blanket: थंडीत झोपताना चुकीच्या पद्धतीनं अंगावर चादर घेताय? जाणून घ्या 'ही' सोप्पी पद्धत
Warm Blanket: थंडीत आपल्या सगळ्यांनाच अंगावर अधिक कपडे आणि चादर घेणे बंधनकारक असते कारण रात्री आपण झोपेत असताना आपल्याला नक्की थंडीचा अंदाज येत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की चादर अंगावर नक्की कशाप्रकार ओढायची.
Jan 13, 2023, 01:29 PM ISTKiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्
Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे.
Jan 13, 2023, 08:30 AM IST
Peanuts Benefits: शेंगदाणे खाण्याने आयुष्य वाढते? कसं आणि का ते जाणून घ्या
शेंगदाणे खायला तुम्हाला आवडतं का? जर तुमचं उत्तर हा असं असेल तर याचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल. शेंगदाणे अनेक प्रकारे खाल्ले जातात. भाजलेले, तळलेले, कच्चे, भिजवलेले, उकडलेले शेंगदाणेही खातात.
Jan 12, 2023, 07:45 PM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTAlmond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM ISTHigh Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Jan 11, 2023, 12:33 PM ISTKidney Health: किडनीचं आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा ! या टिप्स करतील मदत
kidney health tips: ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब (high blood pressure) , मधुमेह (diabetes) यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
Jan 11, 2023, 11:28 AM ISTTomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM ISTCholesterol : कोलेस्ट्रॉलचा मोठा धोका, हिवाळ्यात चुकूनही या गोष्टींचे सेवन करु नका
Increase Cholesterol: सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं खूप महत्वाचे आहे. आजकाल लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
Jan 7, 2023, 08:31 AM ISTIVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज
IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल
Jan 4, 2023, 05:02 PM IST
E Cycle : खर्च करा केवळ 5,990 रुपये आणि तुमची सायकल होईल बाईक! तेज रफ्तार धावेल...
Ecycle: गेल्या 4 ते 5 वर्षात सायकल चालवण्याचा ट्रेंड खूप कमी झाला होता, पण आता पुन्हा तो जुना काळ परत येत आहे. त्याचे कारण आहे फिटनेस फंडा.
Jan 4, 2023, 03:47 PM ISTGarlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत
Right way to eat Garlic : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं.
Jan 4, 2023, 08:46 AM IST