health tips

कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत. 

Jul 15, 2024, 11:50 AM IST

मुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल

Children's Bone Health: मुलांचा शारीरिक विकास झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत त्यांची हाडं निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी औषध घेण्याची गरज नाही. 

Jul 14, 2024, 08:05 PM IST

चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात

Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

 

Jul 14, 2024, 05:33 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या

Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अ‍ॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jul 13, 2024, 04:25 PM IST

पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल

Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं

Jul 11, 2024, 05:47 PM IST

वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश

Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल. 

Jul 11, 2024, 05:29 PM IST

Weight Loss : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाहीये! मग तुमचं काय चुकतंय?

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही. तुमच्या जेवणात प्रोसेस फूड किंवा साधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वर खाली होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते. 

Jul 10, 2024, 09:48 AM IST

Health Tips : स्टूलसोबत रक्त येणे हे 6 आजारांचं लक्षण! लगेच डॉक्टरकडे जा

Blood In Stool : अनेकांना स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. अशावेळी पहिलं मनात येतं आपल्याला मूळव्याधीचा (piles) त्रास तर नाही. पण स्टूलसोबत रक्त जाणं हे 6 आजारांचं लक्षण असून शकतं. त्यामुळे अशावेळी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जावं. 

Jul 10, 2024, 09:06 AM IST

आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

Daily Water Drinking Tips: आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाणी प्रत्येक माणसासाठी जीवन आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

Jul 9, 2024, 09:46 PM IST

100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स

Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.

Jul 9, 2024, 06:17 PM IST

जेवणानंतर तुम्हालाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो का?

अनेकांना जेवणानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अ‍ॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या. 

Jul 9, 2024, 11:27 AM IST

दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे

Curd and Isabgol Benefits: दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Jul 5, 2024, 03:35 PM IST

श्रावणात कढी का खाऊ नये?

श्रावणात कढी का खाऊ नये? श्रावणात काही पदार्थ खाण्यापासून मनाई केली जाते. यामध्ये कढीचा देखील समावेश आहे. अनेक घरांमध्ये कढी तयार केली जाते. स्वादिष्ट आणि पोषकतत्वांनी भरलेली कढी असते.

Jul 5, 2024, 03:02 PM IST

अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

Jul 4, 2024, 03:53 PM IST

PHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले

Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात. 

 

Jul 3, 2024, 03:19 PM IST