रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढतील पाच उपाय, निरोगी आरोग्यासाठी हे कराच!
What Is The Best Medicine For High Cholesterol: कोलेस्टॉल कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.
Jul 1, 2024, 12:55 PM IST
रोज फक्त 15 मिनिटं चालल्यास शरीरावर काय परिमाण होतो पाहिलं का? 10 Health Benifits पाहून व्हाल थक्क
Walking 15 Minutes a Day: रोज थोडा वेळ चालल्याने होणारे फायदे पाहून व्हाल थक्क
Jun 29, 2024, 02:09 PM ISTरात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या
Pillow Side Effects While Sleeping: रात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या. झोपताना खूपजण उशीचा वापर करतात. पण तु्म्हाला माहित आहे का? उशीचा वापर केल्याने 'या' समस्यांना सामोरे जावे लागेल
Jun 26, 2024, 01:35 PM ISTSpecial Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये
Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय.
Jun 24, 2024, 10:15 AM IST
Weight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
Jun 21, 2024, 11:22 AM IST
दह्यात मिसळून खा हा एक पदार्थ; आजार दूर पळतील
Curd and Jaggery Benefits: दही आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांवर मात करण्यास देखील फायदेशीर ठरते. दही आणि गुळामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
Jun 20, 2024, 12:56 PM IST
जिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी
Knee Pain Relief Tips: सांधेदुखी ही समस्या हल्ली प्रत्येकालाच जाणवते. अशावेळी या काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु शकता
Jun 19, 2024, 06:43 PM ISTसोमवार ते रविवार! दिवसानुसार हे 7 हेल्दी Detox Water तुम्हाला ठेवतील निरोगी
Healthy Detox Water : बदललेली जीवनशैली, कामाचा ताण आणि सतत बदलणारे हवामान यामुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलंय. अशात शरीरातील साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी सोमवार ते रविवार हे Detox Wate तुम्हाला निरोगी ठेवतील.
Jun 19, 2024, 05:45 PM IST
रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Morning Walking Benefits: रोज किमान 15 मिनिटं चाललं पाहिजे. रोज ठराविक अंतर चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Jun 19, 2024, 03:46 PM IST
'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार
Thyroid Prevention Tips: 'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार. थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
Jun 18, 2024, 07:16 PM IST
लठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा, लगेचच दिसेल बदल
Curd and Cumins Benefits: अनेक लोक उपवासाला किंवा जेवताना दही खातात. पण तुम्ही कधी दही आणि भाजलेले जिरं खाल्लं आहे का ? उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात. दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.
Jun 18, 2024, 06:44 PM ISTPHOTO: सकाळी केलेल्या 'या' चुका वाढवतात पोटाची चरबी! कितीही प्रयत्न केला तरी ढेरी शर्टात लपणार नाही
Weight Gain Causes: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत असून, वाढतं वजनही डोकेदुखी ठरत आहे. पण यासाठी आपल्याच काही चुका कारणीभूत ठरत आहेत. ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून राहत असल्यानेही पोटावरची चरबी वाढत आहे. याचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावरही दिसतो.
Jun 18, 2024, 03:29 PM IST
Hearing Loss Symptoms : कानाने कमी ऐकू येतंय? जाणून घ्या लक्षणं, कारण आणि उपचार
Health Tips : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दोन्ही कानांने ऐकू येत नाही. सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस हा आजार त्यांना झालाय. तुम्हालाही कानाने कमी ऐकू येतं? मग लक्षणं, कारण आणि उपचार जाणून घ्या.
Jun 18, 2024, 02:42 PM ISTखराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
Bad Digestive System Signs:खराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे. आपली पचनसंस्था अन्न पचवण्याचं काम करतं. पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था बिघडली की शरीर अनेक संकेत देते.
Jun 18, 2024, 02:16 PM ISTदह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?
Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.
Jun 17, 2024, 02:45 PM IST