मुलगा हिंदू मुलीला घेऊन पळून गेला; शेजाऱ्यांनी मुस्लीम आई-वडिलांना रॉडने मारुन ठार केलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित मुस्लीम दांपत्याचा मुलगा आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीसह पळून गेला होता. दरम्यान शेजाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अब्बास आणि त्यांची पत्नी कमरुल यांचं निधन झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
Aug 20, 2023, 11:24 AM IST
'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल
Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Mar 22, 2023, 01:49 PM ISTडोंबिवलीकर मयूर कार्लेकरांचं इंग्लंडमधलं घर पेटवलं
मूळचे डोंबिवलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं इंग्लंडमधील घर वर्णभेदातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
Sep 19, 2018, 10:08 PM IST