पनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत? रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व्हावा म्हणून रेल्वेकडून नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.
Dec 29, 2024, 12:08 PM ISTMumbai Local : आता हार्बर मार्गानं गाठा बोरिवली; 'असा' असेल मार्ग, जाणून घ्या कधी होणार शुभारंभ
Mumbai Local News: दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी लोकलवरचा भार वाढत आहे. यावर तोडगा म्हणून उपनगरीय रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील मार्ग एकमेकांना जोडून लोकलमधील गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. जसे की, आता सीएसएमटीवरुन गोरेगावपर्यंत प्रवास करणं शक्य झालं. हाच प्रवास आता बोरिवलीपर्यंत होणार आहे.
Apr 10, 2024, 11:06 AM IST