hacker

PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम

How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सेटिंग्ज ज्यांच्या मदतीने आपण आपल्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. 

Sep 18, 2024, 06:41 PM IST

कुरिअर ऑफिसला फोन केला अन् अकाउंटमधून 5 लाख गायब

पुण्यात राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणुक.

Dec 15, 2023, 04:36 PM IST

तुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा

जर तुम्ही ऑनलाईन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. दिल्लीतील एका महिलेच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये चोरी गेले आहेत. हॅकर्सच्या नव्या ट्रिकने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही पण या प्रकरणाबद्दल जाणून घ्या आणि काळजी घ्या...

Jun 30, 2022, 08:44 PM IST

iPhone यूजर्स सावधान! 'या' चार्जींग केबल ने हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल...

एमजी नावाच्या सुरक्षा संशोधकाने एक लाइटनिंग केबल विकसित केली आहे.

Sep 3, 2021, 07:28 PM IST

ऑनलाईन शाळेवर हॅकर्सचा डोळा; अश्लील क्लिप केली पोस्ट

एकामागोमाग पोस्ट केले अश्लिल पोस्ट

 

Jul 3, 2021, 07:23 AM IST

Facebook कडून भारतीय हॅकरला २२ लाख रुपये मिळाले, नीट वाचा तुम्हीही कमवा...

मयूरने याआधी शासनाच्या वेबसाईट्समध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. 

Jun 16, 2021, 11:24 PM IST
Kolhapur Urban Bank Digitally Robbed By Hacker PT2M9S

कोल्हापूर | हॅकर्सचा बँकांवर ऑनलाईन दरोडा

कोल्हापूर | हॅकर्सचा बँकांवर ऑनलाईन दरोडा

Apr 22, 2019, 09:40 PM IST

फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये सीसी क्लीनर असल्यास तुम्हाला आहे 'हा' धोका !

कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी अधिकतर लोकांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सी क्लीनर अॅप किंवा सॉफ्टवेअर असते.

Sep 19, 2017, 04:24 PM IST

USBचा वापर करता? तर मग व्हा सावधान

तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपला यूएसबी कनेक्ट करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. नाही तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. 

Aug 16, 2017, 11:24 PM IST

खडसेंवर दाऊदसंबंधाचे आरोप करणाऱ्यालाच अटक

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुंबई क्राईम ब्रान्चनं अटक केलीय.

Mar 31, 2017, 01:44 PM IST

करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न

मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

Jan 2, 2017, 08:14 PM IST