करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न

मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

Updated: Jan 2, 2017, 08:14 PM IST
करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न title=

मुंबई : मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

करीना कपूरच्या ही माहिती त्याने हॅक करण्याचा प्रयत्न केला. हा आरोपी पार्लियामेंट्री फोर्सशी संबंधित आहे.