PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम
How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो.
1/7
ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा

2/7
मजबूत पासवर्डचा वापर करा

3/7
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा (Two-Factor Authentication)

4/7
माहित नसलेल्या सोर्सवरून अॅप्स इंस्टॉल करू नका

5/7
सार्वजनिक Wi-Fiचा वापर करताना सावधगिरी बाळगा

6/7
ब्लूटूथ आणि वाय-फाय बंद ठेवा
