महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. याबाबत प्रशासनाने दिलेली माहिती महत्त्वाची.
Jan 27, 2025, 08:16 AM ISTधोक्याची घंटाः ना कोरोना, ना HMPA अमेरिकेत तिसऱ्याच व्हायरसने पहिल्या मृत्यूची नोंद
Bird Flu in America : कोरोनापाठोपाठ आता जगभरात HMPV व्हायरसने थैमान मांडल आहे. असं असताना अमेरिकेत एका तिसऱ्याच व्हायरसने एकाचा मृत्यू झाला आहे.
Jan 7, 2025, 01:02 PM IST