चहा-कॉफी नव्हे, 'या' आरोग्यवर्धक पेयांनी करा दिवसाची सुरुवात; आजारपण राहील दूर
7 Morning Drinks To Improve Your Digestive Health : तुम्हीही दिवसाची सुरुवात चहा- कॉफीनं करताय? जाणून घ्या त्याऐवजी कोणती पेय ठरतील फायद्याची...
Jan 27, 2025, 03:02 PM IST
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
Oct 25, 2024, 06:55 PM ISTचहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ
Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: चहात तूप टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 12:51 PM ISTबद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात? 3 ड्रिंक्स 3 उपाय; सकाळी पोट होईल साफ
Home Remedies on Constipation : पोट साफ न होणे ही आपल्यापैकी अनेकांना समस्या असेल तर 3 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. या ड्रिंक्समुळे पचनक्रिया देखील सुधारते.
Jun 27, 2024, 04:27 PM ISTगॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात.
Apr 4, 2024, 09:00 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTHealth Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत
Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:29 AM IST