GK : भारतातील एकमेव जिल्हा पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा ! देशातील 9 राज्यांपेक्षा मोठा जिल्हा
Kutch Gujarat :भारतात एक असा जिल्हा आहे जो पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा. हा जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यासमोपर केरळ, हरियाणा, गोवा, सिक्किम, नागालैंड, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि मेघालय ही राज्य लहान वाटतील. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?
Feb 2, 2025, 09:15 PM ISTभारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि...
Residence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे. फक्त 150 रुपयांत तुम्ही या राजमहलात फिरु शकता.
Feb 2, 2025, 08:23 PM ISTआप नेते आशुतोष, शाझिया इल्मी पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.