गुजरात: मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींचे नाव आघाडीवर, इतर नावांचीही चर्चा
गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची.
Dec 19, 2017, 11:16 AM ISTगुजरात-हिमाचल निवडणूक : एक्झिट पोलचे भाकित चुकीचे
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला भरभरून जागा दिल्या होत्या. मात्र, जनतेने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरविलेत.
Dec 19, 2017, 08:16 AM IST