gst

नव्या वर्षात सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, GST परिषदे मोठा निर्णय

कपडे आणि फुटवेअरचे दर वाढवण्यासंदर्भात GST परिषदे मोठा निर्णय, पाहा दर वाढणार की कमी होणार?

Dec 31, 2021, 01:43 PM IST

अरेरे ! घरात करोडोंची संपत्ती सापडलेल्या व्यापाऱ्यावर आज आली अशी वेळ

करचोरी आणि करोडोंची अघोषित संपत्ती जमवल्याप्रकरणी कानपूरचे परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री अटक केल्यानंतर पियुष जैन याला सोमवारी रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. पीयूष जैनला अटक केल्यानंतर पोलीस चौकीत एका खोलीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली.

Dec 27, 2021, 06:34 PM IST

नव्या वर्षात कपडे महागणार, 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी

 कपड्यांवरील GST वाढवल्याने व्यापारी वर्गात असंतोष

Dec 23, 2021, 10:08 PM IST

नवीन वर्षात खिशाला भार; झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करणे महागणार

Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे.  

Dec 23, 2021, 10:36 AM IST

पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार! मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे

Dec 16, 2021, 09:07 PM IST
Clothes And Footwear To Get Expensive For Rising GST PT3M26S

VIDEO । महागाईत अधिक भर; आता चपला, कपडे महाग

Clothes And Footwear To Get Expensive For Rising GST

Nov 20, 2021, 09:40 AM IST

महागाईचा भडका : आता कपडे, चपला महागणार

 महागाईचा (Inflation ) आलेख वाढता वाढत आहे. आता कपडे, चपला महागणार आहेत.  

Nov 20, 2021, 08:25 AM IST
 NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadnavis On GST PT3M37S

Video | इंधन दरकपातीवर काय म्हणाले शरद पवार?

NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadnavis On GST

Nov 5, 2021, 03:50 PM IST

GST Inspectorने बिग बींना विचारला, काही काळासाठी शांत झाले महानायक

भर कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांची बोलती बंद 

Sep 29, 2021, 07:36 AM IST

राज्याच्या अधिकारांवरुन अजित पवार यांचा केंद्र सरकावर निशाणा

Ajit Pawar : जीएसटीच्या (GST) मुद्द्यावरून सुरुवातीपासूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद पाहायला मिळत आहेत.  

Sep 16, 2021, 02:05 PM IST
GST Council May Consider Bringing Petrol Diesel Under GST Update PT3M26S
GST Council May Propose To Get Petrol And Diesel Under GST PT3M23S

Video । पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार ?

GST Council May Propose To Get Petrol And Diesel Under GST

Sep 15, 2021, 12:05 PM IST