gst

Fuel price hike and GST Hit Maharashtra Ganeshotsav PT1M48S

ऑनलाइन गेमिंगबाबत केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; जाणून घ्या सविस्तर

GST On Online Gaming: कोरोना महामारीमुळे देशात आणि जगात इंटरनेटचा वापर गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक वाढला आहे. 

Jul 26, 2022, 11:19 AM IST

पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा'

पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

Jul 25, 2022, 06:08 PM IST

अन्नधान्य, खाद्यपदार्थांवरील GST मागे घ्या, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, व्यापाऱ्यांचा इशारा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची केंद्र आणि सर्व राज्य सरकार सरकारांकडे मागणी 

Jul 20, 2022, 06:55 PM IST

अन्नधान्यावरील GST रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आश्वासन

Jul 18, 2022, 09:28 PM IST
From Today All Packed Food And Other Things To Get Expensive PT1M47S

VIDEO | जिवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, काय-काय महागणार?

From Today All Packed Food And Other Things To Get Expensive

Jul 18, 2022, 04:10 PM IST

महागाईची झळ... जीवनावश्यक वस्तूंसोबत रुग्णालयातील उपचारही महागणार

'GST'ठरणार त्रासदायक,  जाणून घ्या कोणत्या वस्तूवर किती टक्के भरावा लागणार जीएसटी

 

Jul 18, 2022, 08:07 AM IST

GST: तुमचा खिसा आणखी रिकामा होणार, सोमवारपासून महाग होणार या वस्तू

अनेक वस्तूंवरील जीएसटी वाढवल्याने 18 जुलैपासून अनेक गरजेच्या वस्तू महागणार आहेत. ज्यामुळे तुमचा खर्च आता आणखी वाढणार आहे.

Jul 16, 2022, 04:35 PM IST

GST बाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, इंधनापाठोपाठ जीवनावश्यक वस्तू महागणार

दुधापासून ते चेकबुकपर्यंत महागणार या वस्तू, पाहा GST चा बदललेला नियम कधीपासून लागू?

Jul 16, 2022, 11:55 AM IST

व्यापारी संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक, GST च्या नव्या निर्णयाला विरोध

 पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी अशा आणखी काही पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू होणार

 

Jul 16, 2022, 11:13 AM IST