GST Scam In Maharashtra | राज्यातला सगळ्यात मोठा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the biggest GST scam come to light in the state?
Dec 2, 2022, 03:40 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM IST"महाराष्ट्राला मोठा फायदा होणार"; अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ही बैठक पार पडली
Nov 25, 2022, 02:14 PM ISTCentral govt gives GST Return to State | केंद्राकडून राज्याला मिळाला जीएसटी परतावा, विकासकामांना येणार गती
States got GST refund from Centre, Uttar Pradesh got highest GST refund
Nov 11, 2022, 12:55 PM ISTसकाळी नाश्त्यात चपाती किंवा पराठा खात असाल तर ही बातमी नक्की वाचा!
पराठा खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Oct 14, 2022, 05:24 PM ISTVideo | तुमच्या पाण्याच्या बाटलीत भेसळयुक्त पाणी तर नाही ना? पाहा स्पेशल रिपोर्ट
Do you have adulterated water in your water bottle? See Special Report
Oct 13, 2022, 08:20 PM ISTVideo | देवाचा प्रसादही महागला, पंढरपुरात चुरमुऱ्यावर GST
God's Prasad too has become expensive, GST is crumbling in Pandharpur
Sep 7, 2022, 07:35 PM ISTVIDEO | सुपरफास्ट बातम्या | 2 सप्टेंबर 2022 , पाहा व्हिडिओ
24Taas Superfast 8.15Am on 2 September watch video
Sep 2, 2022, 12:30 PM ISTVIDEO | झटपट बातम्या | 2 सप्टेंबर 2022
Zatpat News at7.45AM on 2 September
Sep 2, 2022, 12:00 PM ISTVIDEO | रेल्वेचं आरक्षित तिकीट रद्द केल्यास जीएसटी
GST will be incurred After Cansallation Of Rain Reservation
Sep 2, 2022, 11:05 AM ISTVideo | पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
NCP Protest At Pune On GST
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं...खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झालीय...तसंच घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेल्या GST च्या विरोधात केंद्र सरकारवर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला...
Fact Check : आता भाडेकरूंनाही भरावा लागणार 18% GST?
हा सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्यानं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.
Aug 13, 2022, 10:52 PM ISTसावधान! आता विचारपूर्वकच तिकीट रद्द करा, नाहीतर नुकसान झालंच समजा
आता आपल्याला आणखी एक काळजी घेणे आवश्यक ठरते आहे.
Aug 6, 2022, 04:50 PM ISTकाँग्रेस आक्रमक । महागाई-GST विरोधात हल्लाबोल, कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरशिवाय रस्त्यावर शिजवलं अन्न
Inflation-GST News : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर काढणार मोर्चा काढण्यात येणार आहे.
Aug 5, 2022, 09:44 AM ISTमहागाईवरून विरोधकांनी घेरल्यानंतर मोदी सरकार GST बाबत उचलणार मोठं पाऊल?
12 टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2022, 04:52 PM IST