मुंबई | जीएसटीची वर्षपूर्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 03:03 PM ISTमुंबई | काँग्रेसचा जीएसटीवरून सरकारवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 03:01 PM ISTमुंबई | जीएसटीच्या निर्णयानंतर एक वर्षात काय बदललं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 02:32 PM ISTजीएसटी वर्षपूर्ती: देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मागील वर्षी १ जुलैला मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करत जीएसटीची घोषणा करण्यात आली होती.
Jul 1, 2018, 08:20 AM ISTजीएसटीच्या निर्णयानंतर वर्षभरात काय बदलले?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 01:39 PM ISTपेट्रोल-डिझेलवर लागणार २८ टक्के जीएसटी, 'व्हॅट'ही द्यावा लागणार! सरकार घेणार हा निर्णय
पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर राज्यातील व्हॅट संपणार नाही
Jun 20, 2018, 07:30 PM ISTजीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर असा असेल पेट्रोलचा दर
पेट्रोल जर जीएसटीच्या कक्षेत आलं तर... किती असतील पेट्रोलचे दर
May 25, 2018, 08:55 PM ISTजीएसटी, नोटबंदीचा पतंजलीला फटका, घटले उत्पन्न
आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यावर त्याचा कंपनीला जोरदार फटका बसला आहे.
May 19, 2018, 03:10 PM ISTआता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार
पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे.
Apr 16, 2018, 08:04 PM ISTपेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल
पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे.
Apr 6, 2018, 08:07 AM IST१ एप्रिलपासून लागू होईल E-Way बिल...
इलेक्ट्रॉनिक बिल (ई बिल) लागू करण्यासाठी सरकारने १ एप्रिल हा दिवस निश्चित केला आहे.
Mar 25, 2018, 09:11 AM ISTपोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर
यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 09:37 PM ISTभारतात नोटबंदी, जीएसटी; दक्षिण अफ्रिकेला फटका
भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारे केंद्र सरकारचे दोन निर्णय म्हणजे नोटबंदी आणि जीएसटी. या दोन निर्णयामुळे भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्था कमालीची ढवळून निघाली. पण, या निर्णयाचा फटका दक्षिण अफ्रिकेलाही बसला आहे. स्वत: दक्षिण अफ्रिकेनेच याची माहिती दिली आहे.
Feb 17, 2018, 09:14 AM ISTनवी दिल्ली । घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, जीएसटीतून होणार सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 01:59 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झालाय. अशा वेळी जेटलींच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
Feb 1, 2018, 08:59 AM IST