शिवस्मारकालाही 'जीएसटी'चा फटका; खर्चात हजार कोटींहून अधिक वाढ
शिवस्मारकाच्या वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार
Dec 21, 2018, 08:50 AM ISTघरे महागणार, कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर फ्लॅटवर १२ टक्के जीएसटी
अनेक ग्राहक पूर्णपणे तयार झालेल्या सदनिकाच विकत घेण्याला प्राधान्य देतात.
Dec 20, 2018, 07:50 PM IST९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार : मोदी
९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी दिले आहे.
Dec 18, 2018, 04:46 PM ISTगृहनिर्मिती खर्च कमी होण्याची शक्यता, जीएसटी परिषदेतील निर्णयाकडे लक्ष
ऐशोआरामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरच यापुढे २८ टक्के जीएसटी आकारला जाण्यावरही या बैठकीत विचार केला जाईल.
Dec 14, 2018, 09:56 AM ISTबाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?
तफावतीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम
Nov 3, 2018, 11:34 AM ISTसराफ बाजारात विना जीएसटीचे व्यवहार उघडपणे सुरूच
मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ३३ हजारांवर पोहचलाय.
Nov 2, 2018, 04:42 PM ISTजीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक
खोटी बिलं सादर करुन जीएसटी बुडवण्याचा प्रयत्न
Oct 28, 2018, 01:24 PM ISTआयपीएलच्या फ्री पासवर जीएसटी लागणार
बीसीसीआय आणि राज्यांच्या क्रिकेट संस्थांमध्ये फ्री पासांवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 16, 2018, 07:50 PM ISTपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.
Sep 8, 2018, 10:17 PM IST10 सप्टेंबरला काँग्रेसची 'भारत बंद'ची हाक
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन
Sep 7, 2018, 10:46 AM ISTनागपूरसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींची ही माहिती
नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
Aug 23, 2018, 06:32 PM ISTभीम-रुपे अॅपवर ग्राहकांना मिळणार कॅशबॅक
रुपे आणि भीम अॅप द्वारे होणाऱ्या पैशाच्या देवाण घेवाणीवर ग्राहकांना कॅशबॅक देण्यात येणार आहे.
Aug 4, 2018, 11:14 PM ISTसिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत
आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.
Jul 27, 2018, 07:57 PM ISTमुंबईत उद्या स्कूल बस चालकांचा संप
या संपात टेम्पो, खासगी बस आणि ट्रक वाहतूकदारही सहभागी होणार आहेत.
Jul 19, 2018, 04:44 PM ISTGST स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल, अरुण जेटलींचे संकेत
पाहा काय बोलले अरुण जेटली
Jul 1, 2018, 05:32 PM IST