gst

नोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?

अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे. 

Jan 29, 2018, 04:43 PM IST

नोकरदार वर्गासाठी मोदी सरकार करणार असा 'टॅक्स सुधार'

यामध्ये नोकरदार वर्गाच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाईल. ही रक्कम टॅक्स फ्री एक्स्पेन्स मानली जाईल. 

Jan 27, 2018, 10:45 AM IST

विक्रीकर विभागाच्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान

नैसर्गिक वायुवरील करांमध्ये विक्रीकर विभागानं घातलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान झालंय.   

Jan 24, 2018, 09:57 AM IST

औरंगाबादमध्ये उद्योजक, व्यावसायिकांकडून १५४ कोटींचा सेवा कर बुडवल्यात जमा

औरंगाबाद विभागातील तब्बल ५७७ उद्योजक, व्यावसायिकांनी १५४ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज आणि कस्टम ड्यूटी बुडवल्यात जमा आहे. यातील बहुतेकांनी संपूर्ण मालमत्ता विकून पळ काढल्याने ही रक्कम वसूल कशी करावी, असा प्रश्न केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाला पडला आहे. 

Jan 24, 2018, 09:48 AM IST

मुंबई | नैसर्गिक वायूच्या कराचा घोळ, सरकारच १ हजार कोटींच नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 09:45 AM IST

लेडीज स्पेशल । ‘सॅनिटरी पॅड स्वस्त व्हायलाच हवे’

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:47 PM IST

सॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करा- राष्ट्रवादीची मागणी

मुंबईत माझगाव येथील जीएसटी भवनासमोर राष्ट्रवादीच्या नेतृ खासदार सुप्रिया सुळे यांच्यात्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

Jan 18, 2018, 09:49 PM IST

नवी दिल्ली ।२९ वस्तूंवरील जीएसटी माफ, ५४ सेवांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 08:29 PM IST

नाटकांच्या तिकीटावरील जीएसटी दरात कपात होणार?

रसिक मराठी मनासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत नाटकांच्या तिकीटावर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 

Jan 18, 2018, 10:50 AM IST

आजच्या जीएसटी बैठकीत नाटकांवरचा जीएसटी कमी होणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:36 AM IST

सरकारच्या 'या' प्लॅनमुळे स्वस्त होईल पेट्रोल-डिझेल!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण हैराण आहेत. 

Jan 16, 2018, 12:41 PM IST

१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...

२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

Jan 5, 2018, 04:37 PM IST

गुडबाय 2017: देश GSTवर स्वार, सर्वात मोठी कर सुधारणा, अर्थव्यवस्थेत खळबळ

सन 2017 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे धक्कादायक ठरले. नोटबंदी आणि वस्तु सेवा कर (GST)हे या वर्षातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय ठरले. 

Dec 26, 2017, 11:56 AM IST