goregaon

मुहूर्त ठरला! 2025 मध्ये MHADA ची बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत कुठंही परवडणारं घर घेता येणार

MHADA Lottery 2025 : मुंबई शहरात घर हवं यासाठी पैशांची जुळवाजुळव करताय? म्हाडा देणार तुमच्या स्वप्नांना बळ. पाहा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी...

 

Jan 1, 2025, 08:15 AM IST

पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?

Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.

 

Aug 25, 2024, 07:17 PM IST

मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार

Mumbai Mhada Lottery: मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण म्हाडावर अवलंबून असतात. याच नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी 

Aug 6, 2024, 12:09 PM IST

Mumbai News : उन्हाळा असह्य होत असतानाच 22-23 मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव?

Mumbai News : मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट, शहराच्या 'या' भागातील नागरिकांसाठी विषेश सूचना. तुम्हीही या भागांमध्ये राहताय? पाण्याचा वापर जपून करा... 

 

May 17, 2024, 08:34 AM IST

गोरेगाव पूर्वेला 'या' दिवशी 100 टक्के पाणीपुरवठा बंद

Goregaon Water Supply: गोरेगाव पूर्व येथे 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

Apr 19, 2024, 08:13 PM IST

धक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. 

Apr 3, 2024, 06:39 PM IST

गोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

मुंबईतील गोरगाव येथील फिल्मसिटीजवळील उंच भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले. 

Feb 25, 2024, 08:06 AM IST
 A fire broke out at anmol building in Goregaon, Mumbai PT1M12S

रणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?

Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते. 

Nov 12, 2023, 11:48 AM IST
Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news PT1M8S

Video | मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद

Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news

Oct 7, 2023, 04:25 PM IST

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Oct 7, 2023, 11:17 AM IST