'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...
गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय.
Aug 2, 2023, 08:02 AM ISTBest Food Restaurant in Goa : 31 st ला गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या
Best Food Restaurant in Goa : गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं.
Dec 27, 2022, 03:12 PM ISTCoronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच
सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2022, 10:28 AM IST