game show

'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

Home Minister in 20th year: होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा असते. यावर्षी ही मालिका 20 व्या वर्षी पदार्पण करते आहे. त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 14, 2023, 03:08 PM IST

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी । पाहा व्हिडिओ

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी आता भारतातल्या युजर्सनाही मिळणार आहे.  

Jun 13, 2019, 07:28 PM IST

फेसबुककडून पहिला अधिकृत गेम लॉन्च, दिवसाला ३ लाख जिंकण्याची संधी

फेसबुकने लॉन्च केला पहिला अधिकृत गेम

Jun 12, 2019, 12:50 PM IST

VIDEO : विराट कोहली नेहरा-मॅक्कलमला म्हणला 'यूजलेस'

 भारताचा आणि आयपीएलच्या बंगळुरू टीमचा कॅप्टन विराट कोहली आशिष नेहराचा किती सन्मान करतो हे सगळ्यांना माहिती आहे.

Apr 19, 2018, 06:35 PM IST

शिल्पा शेट्टीचा नवा गेम शो लवकरच छोट्या पडद्यावर....

अभिनेत्री शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर आपल्या पहिलावहिला लाईव्ह गेम शो घेऊन येत आहे. या शो चे पोस्टर बुधवारी शिल्पाने ट्विटरवर शेयर केले.  शेयर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "कारची इच्छा वाया नाही जाणार ! आता कमीतकमी पैशात प्रत्येक आठ्वड्यात अँटी तुम्हाला कार देईल." शो ची टॅगलाईन आहे, 'अँटी बोली लगाओ बोली : सबसे कम सबसे अनोखी'. या पोस्टरमध्ये शिल्पासोबत कॉमेडीयन अर्चना पूरन सिंह देखील दिसत आहे. 

Sep 6, 2017, 07:20 PM IST