इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?
फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?
Jan 10, 2025, 03:53 PM IST
मित्रानेच केला मित्राचा घात, अपघातानंतर मदत करण्याऐवजी केलं असं काही...
पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचाच जीव घेतलाय. अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला.
Jan 1, 2025, 08:00 PM ISTचाणक्य यांच्या मते, 'या' 3 गोष्टी तुमचा आदर कमी करू शकतात
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Dec 21, 2024, 06:50 PM ISTOlympic | भालाफेकीतले जय-वीरु, खेळातून मैत्रीचा संदेश
Paris Olympic 2024 Neeraj Chopra and Arshad Nadeem Friendship
Aug 9, 2024, 10:20 PM ISTराजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा, कहाणी नेत्यांची, राजकारणातल्या मैत्रीची
maharastra political friendship special report happy friendship day
Aug 4, 2024, 10:40 PM ISTशत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा
Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा.
Aug 1, 2024, 03:19 PM ISTमित्रांनी मिळून तयार केले 'हे' स्टार्टअप, आज त्यांचे करोडोंचे साम्राज्य
भारतातील असे काही स्टार्टअप मित्रांनी मिळून सुरू केले होते आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्येही आहे.
Jul 4, 2024, 04:56 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Apr 15, 2024, 02:38 PM ISTValentines Day च्या दिवशी मिळालेला नकार कसा पचवाल, 5 गोष्टींनी सांभाळाल हे नातं...
Valentines Day हा प्रेमाचा दिवस सगळीकडे अतिशय गुलाबी, लाल रंगाची उधळण करुन साजरा केला जात आहे. असं असतानाच प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येतोच असं नाही... अशावेळी तुमचं ते नातं कसं टिकवाल... या 5 गोष्टी महत्त्वाच्या.
Feb 13, 2024, 05:51 PM ISTपतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार
Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय.
Feb 9, 2024, 09:30 AM ISTChanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Dec 15, 2023, 12:45 PM IST18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध डान्स शोमध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा कशा दिसायच्या?
Jaya Kishori Old Photo: जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत. 18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला. जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय. यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.
Dec 14, 2023, 01:12 PM ISTमस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video
Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
Dec 1, 2023, 04:08 PM ISTजुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण
Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते.
Sep 14, 2023, 04:24 PM ISTChanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Sep 8, 2023, 05:29 PM IST