भररस्त्यात तरुणी करु लागली फ्रेंडशिप....पण
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक तरुणी स्वत:हून भररस्त्यात फ्रेंडशिपसाठी अॅप्रोच करतांना दिसत आहे. हे मुलगी माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार का असं विचारते आणि मग नंतर काय होतं तुम्हीच पाहा...
Aug 7, 2016, 04:19 PM ISTदोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट
मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Mar 8, 2016, 04:47 PM ISTप्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत.
Mar 6, 2016, 01:28 PM ISTफेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या
फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.
Dec 15, 2015, 09:05 AM ISTVIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल
एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल...
Nov 12, 2015, 08:21 PM ISTबहिण-भावाची पाण्याशी दोस्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 09:20 PM ISTव्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री
क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.
Oct 26, 2015, 09:43 PM ISTव्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!
आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी...
Oct 26, 2015, 01:58 PM ISTसिद्धूने केलं प्रियदर्शनचं कौतूक
May 7, 2015, 10:02 AM IST"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
Mar 19, 2015, 08:18 PM IST'त्याची' शिट्टी ऐकूायला मगरी येतात किनाऱ्यावर...
'त्याची' शिट्टी ऐकूायला मगरी येतात किनाऱ्यावर...
Feb 4, 2015, 09:34 AM ISTमहिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष!
कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट... जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.
Feb 2, 2015, 10:38 AM IST'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.
Jan 27, 2015, 04:08 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांचे शेकहँड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:55 AM ISTआधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
Aug 13, 2014, 06:01 PM IST