fraud

Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?

Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं? 

Jan 8, 2025, 09:02 AM IST

7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित

Crime News : एक विचित्र घटना समोर आलीय. ज्योतिषीचार्याकडे कामा करणारी 7 हजार पगाराची मोलकरीण अचानक करोडोपती झाली. मुलगा आणि सुनेला संशय आला अन् तिने मोलकरीणचा मोबाईल तपासल्यास सासऱ्यांचं ते गुपित उघड झालं. 

Jan 7, 2025, 08:45 PM IST

हॉटेल रुम बुक करताना 'अशी' घ्या काळजी; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!

Hotel Room Booking Precaution:  बनावट वेबसाइट्स, प्रचंड सवलत आणि कागदपत्रांची चुकीची मागणी यासारखे घोटाळे हॉटेल इंडस्ट्रीत झपाट्याने वाढत आहेत. 

Dec 29, 2024, 07:42 PM IST

'पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवलं' हायकोर्टने जामीन अर्ज फेटाळत सुनावलं

Pooja Khedkar: यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे.

Dec 23, 2024, 03:47 PM IST

पंढरपूरला मुक्कामी जात असाल तर सावधान! फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड; भक्त निवासाच्या...

Pandharpur Bhakta Niwas Booking Fraud: पंढरपूरमध्ये देवदर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण पंढरपूरमध्ये भाविकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...

Oct 9, 2024, 10:35 AM IST

तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...

Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. 

 

Oct 4, 2024, 07:11 AM IST

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड

Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 

Sep 30, 2024, 02:08 PM IST

Alert: चुकूनही क्लिक करू नका हा SMS, आयुष्यभराची कमाई होईल गायब

एक फेक एसएमएस प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना आपल्या मोबाईलवर हा मेसेज येत आहे. पण तो एसएमएस पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत याकडे कोणी लक्ष देऊ नका, असे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. 

Sep 19, 2024, 03:58 PM IST

Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Jul 26, 2024, 09:55 AM IST

महाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी... दागिन्यांसह नवरी होते गायब

Dolly Ki Doli : लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून घाई गडबडीने लग्न उरकायच्या भानगडीत असाल तर सावधान.. होय.. महाराष्ट्रात विशेषता सीमा भागात लग्नाळू मुलांची आणि त्याच्या परिवाराची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचं समोर येत आहे. 

Jun 20, 2024, 09:06 PM IST

मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच

World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. 

Jun 1, 2024, 06:09 PM IST