fraud

दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 14, 2022, 03:43 PM IST

पंतप्रधानांच्या नावाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे धक्कादायक कृत्य; डॉक्टरला घातला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना धक्का बसलाय

Oct 13, 2022, 05:17 PM IST

बॅंकेच्या खात्यात अचानक जमा झाले 57 कोटी, आलिशान घर घेतले अन् अडकली!

खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर महिलेने कोणालीही याची माहिती दिली नव्हती

Sep 1, 2022, 08:09 PM IST

शेताच्या खोदकामात सापडल्या देवी देवतांच्या मूर्ती; पोलिसांनी असं केलं पितळ उघडं

मूर्ती बाहेर काढल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली

Sep 1, 2022, 07:07 PM IST

मुलाची गर्लफ्रेन्ड आणि आईचा बॉयफ्रेन्ड दोघेही एकच; पाच वर्षानंतर असा झाला उलघडा

तब्बल पाच वर्षे या तरुणाने आई आणि मुलाला मूर्ख बनवले

Aug 19, 2022, 06:42 PM IST

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी वाचाच

म्युच्यअल फंड किंवा शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात.

Aug 6, 2022, 03:21 PM IST

तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 

Aug 5, 2022, 06:35 PM IST

credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का?

कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. 

Aug 4, 2022, 05:49 PM IST

झटपट श्रीमंतीची हौस नडली, अखेर हातात बेडी पडली! तब्बल 100 कोटींच्या घोट्याळ्याचा पर्दाफाश

पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपी 46 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता

Jul 29, 2022, 08:13 PM IST

Video : राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही ईडीच्या रडारावर; बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची होणार चौकशी

 राजकीय नेत्यांच्या पाठोपाठ आता राज्यातील शिक्षणसंस्थाही ईडीच्या रडारावर आल्या आहेत

Jul 28, 2022, 06:24 PM IST

परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनींना हॉलतिकीट दाखवताच बसला धक्का; वाचा नेमकं काय घडलं

नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थीनींना मोठा धक्का बसला आहे

Jul 24, 2022, 07:04 PM IST