fraud

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर 'या' गोष्टी करा, फायदा तुमचाच

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला.

Oct 18, 2021, 05:35 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल

फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Oct 17, 2021, 03:08 PM IST

तिच्या सौंदर्याची भुरळ पडली महागात, खरं रुप पाहून डॉक्टरच नाही तर पोलीसही चक्रावले

जेव्हा डॉक्टरच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली,

Sep 15, 2021, 05:16 PM IST

नऊ लाख रुपयांची डील करत... 'मुन्ना भाई' परीक्षा पास; काय आहे, हे प्रकरण जाणून घ्या.

निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सीआयएसएफच्या भिलाईच्या 8 व्या बटालियनमध्ये केली जात आहे.

Aug 23, 2021, 04:46 PM IST

Vodafone यूझर्ससाठी अलर्ट! या नंबरवरून आलेला फोन चुकूनही उचलू नका

तुम्हाला पण नाही ना आला असा फोन! आताच व्हा सावध कंपनीने दिला हा इशारा

Jul 31, 2021, 09:14 PM IST

सावधान! ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? होऊ शकते फसवणूक

काही नकली वेबसाईटवर तुमचं नाव आणि फोन नंबर टाकला की थेट पैशांचीच मागणी होते

Jul 28, 2021, 08:43 PM IST

दारु महिलेला महागात पडली,1.6 लाखांच्या गंड्यात फसली, दारु मागवताना ही चूक कधीही करु नका

जीएसटी पेमेंटसाठी आवश्यक असल्याचे सांगून मला व्हॉट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.

Jul 24, 2021, 09:30 PM IST

बँकेकडून यूझर्सना चेतावणी... या ठिकाणाहून अजिबात अ‍ॅप्स डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे पैसे जाऊ शकतात

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. जेणेकरून ग्राहक अशा प्रकारच्या अविश्वासू स्त्रोतांकडून अ‍ॅप इंस्टॉल करू नये.

Jul 19, 2021, 04:43 PM IST

महात्मा गांधी यांच्या नातीला 7 वर्षांची शिक्षा, या गुन्ह्यात दोषी

 डर्बन येथील न्यायालयाने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची नात आशिष लता रामगोबिन (Ashish Lata Ramgobin) यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

Jun 8, 2021, 11:54 AM IST