Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक
White Onion vs Red Onion : मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
May 7, 2024, 11:29 AM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTहृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे
एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.
Apr 3, 2024, 04:14 PM ISTHeart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 12:37 PM IST52 वर्षीय एलॉन मस्क यांच्या चिरतारुण्याचं रहस्य काय?
फिट रहाण्यासाठी एलन मस्क त्याच्या डाएट आणि वर्कआउटवर जास्त लक्ष देतो.
Feb 14, 2024, 05:19 PM ISTतुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत.
Jan 26, 2024, 06:37 PM ISTपुरुषांच्या 'या' समस्येवर नारळ पाणी फायदेशीर
Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घ्या नेमके काय फायदे आहेत.
Jan 22, 2024, 02:38 PM ISTघसा खवखवतोय? जाणून घ्या लक्षणं व उपचार
जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणातील बदलामुळे अनेकदा घशाचा संसर्ग होतो. यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी धुम्रपानामुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घशामध्ये संसर्ग होतो.
Jan 13, 2024, 04:29 PM ISTडायबिटीजच्या पेशंटना पिस्ता ठरेल गुणकारी
डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता हा गुणकारी ठरु शकतो. पिस्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वं असतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 5, 2024, 08:03 PM IST2023 मध्ये सुपरहिट ठरला वजन कमी करण्याचा हा फॉर्म्युला
2023 मध्ये वजन कमी करण्याच्या विविध आहार योजनांचा ट्रेंड झाला. अधूनमधून उपवास करण्यापासून ते लवचिक आहारापर्यंत, 2023 मधील काही वजन कमी करण्याचे ट्रेंड येथे आहेत.
Dec 30, 2023, 06:24 PM ISTत्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान
कडुलिंबाचे फायदे आणि महत्व हे आपण जाणून आहोतच, परंतु कडुलिंबाची फक्त पानंच नाहीत तर बिया आणि फुल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी व अजून अनेक कारणांसाठी कडुलिंबाचे फायदे सांगितले आहेत.
Nov 25, 2023, 12:09 PM ISTआपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!
हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 06:35 PM ISTयुरिक अॅसिड वाढतंय? हे सहा पदार्थ अजिबात खावू नका!
शरीरात यूरीक अॅसिड चे प्रमाण जास्त झाले तर आपल्याल अनेक संधीवाद,मुतखडा यासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल, आपल्याला बदलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढू शकते,असे हे 6 पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड चा त्रास असेल तर खाऊ नये.
Nov 11, 2023, 12:54 PM ISTNational Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Nov 7, 2023, 01:09 PM ISTटीम इंडियासाठी गुड न्यूज, 'या' सामन्यात होणार हार्दिक पांड्याचा कमबॅक
Hardik Pandya Fitness Updates: टीम इंडियाचा स्टार अष्टपैली खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या मैदानात कधी कमबॅक करणार याबाबत अपडेट हाती लागलंय.
Oct 28, 2023, 09:17 PM IST