कुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर
‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.
Jul 29, 2014, 12:28 PM ISTआठ वर्षात सर्व परिवारांना हक्काचं घर
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटच्या भाषणात 2022 म्हणजे पुढील 8 वर्षात देशातील सर्वांना स्वत:चं घर असेल.
Jul 10, 2014, 05:39 PM ISTब्लॉग: कुटुंब
केवळ दर दोन दिवसांनी एक लेख लिहून काढणं हा उद्देश नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातील विचारांना जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कधी जमतंय तर कधी नाही, पण… हा 'मनातला आतला' शोध असाच सुरु राहणार.
Jun 29, 2014, 04:19 PM ISTदरवाजा उघडला नाही म्हणून बायको, मुलांना संपवलं
घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून एका जवानानं पत्नीसह दोघा मुलांची गोळी झाडून हत्या केल्याची घटना अयोध्या इथं घडली. आपल्या कुटुंबाची हत्या केल्यानंतर जवानानंही आत्महत्या केलीय.
Mar 6, 2014, 03:24 PM ISTकल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड
कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड घडलंय. शहरातील आग्रा रोडवरील मयुरेश इमारतीत आई, वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आलाय. गणपती चौकातल्या मयुरेश इमारतीत चौथ्या मजल्यावर ही घटना घडली आहे.
Oct 14, 2013, 08:21 AM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTमुंबईच्या पहिल्या डॉनच्या कुटुंबातच `वॉर`
मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 18, 2013, 09:48 PM IST'आयफोन'नं घेतला तिचा जीव!
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगणी समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल.परंतु याच महागड्या कंपनीच्या आयफोनमुळे एक युवतीचा जीव गेलाय. अॅपलच्या आयफोनच्या चार्जिंगवेळी कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्याने एका युवतीचा मृत्यू झालाय
Jul 15, 2013, 12:01 PM ISTउत्तराखंड : नवाजुद्दीनचं कुटुंबही अडकलं!
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप काळजीत आहे कारण त्याचं कुटुंब उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलंय. नवाजुद्दीनचा त्याच्या कुटुंबाशी कसाबसा संपर्क झालाय मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी त्याला सतावतेय.
Jun 23, 2013, 10:31 AM ISTसरबजीतचे कुटुंब पाकीस्तानात, अधिकाऱ्यांना भेटण्यास केली मनाई
सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.
Apr 28, 2013, 03:41 PM IST‘फेसबूक’ बनलं कुटुंबीयांना शोधण्याचा मार्ग
आपण नेहमीच आपल्या जुन्या मित्रांना शोधतो. सध्या आपल्या संपर्कात नसलेला शाळेतला - लहानपणीचा आपला एखादा मित्र किंवा मैत्रिण फेसबूकच्या साहय्यानं आपल्याला भेटली तर... या आशेनं आपण तासनतास फेसबूकचे पेजस् चाळतो आणि आपल्याला खरंच अशी एखादी व्यक्ती फेसबूकवर सापडली तर कोण आनंद... यापेक्षा कित्येक पटीनं मोठा आनंद सुसानला झाला कारण तिनं एखाद्या मित्राला नव्हे तर आपल्या परिवारालाच फेसबूकवरून शोधून काढलं होतं.
Jul 29, 2012, 11:54 AM IST‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.
Jun 28, 2012, 01:39 PM IST