entertainment news

अभिनेत्यानं 25 दिवसात 16 किलो वजन केलं कमी; म्हणाला, 'मी मूर्ख होतो, असं डायट केलं ज्यानं एका कलाकाराचा...'

Actor Followed Dangerous Diet : त्या अभिनेत्यानं फॉलो केला धक्कादायक डायट, ज्यामुळे अनेकांना मोजावी लागली मोठी किंमत

Jan 9, 2025, 09:25 AM IST

'या' दिवशी ओटीटीवर पाहू शकता 'द साबरमती रिपोर्ट'चा प्रीमियर, जाणून घ्या सविस्तर

विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी  नुकतीच रिलीज डेट जाहीर केली आहे.

Jan 8, 2025, 02:12 PM IST

मराठी अभिनेत्री अश्विनी चवरेच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमूळे आली चर्चेत

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यातून आपली छाप सोडणारा एक मराठमोळा चेहरा चर्चेत आला आहे. ही कोणी दुसरी नसून मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आहे. 

Jan 6, 2025, 06:46 PM IST

'रडलो, अक्षरशः भीक मागितली....', 40 तास Digital Arrest; अंकुश बहुगुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

Ankush Bahuguna Scam : बहुगुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, 40 तास Digital Arrest...

Jan 6, 2025, 04:19 PM IST

'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया

Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...

Jan 6, 2025, 02:17 PM IST

‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मीरा जगन्नाथ

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. 

Jan 6, 2025, 01:10 PM IST

ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

A R Rahman Converted :  ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं. 

Jan 6, 2025, 12:31 PM IST

सोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...'

Soha Ali Khan- Mansoor Ali Khan: सोहा अली खाननं वडील मंसूर अली खान यांच्या जन्म दिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगली आहे. 

Jan 6, 2025, 11:09 AM IST

शक्ती कपूर यांनी अर्चना पूरण सिंह यांना ५० हजार रुपयांची ऑफर का दिली? वर्षांनंतर उघड झाले रहस्य

Archana Puran Singh: अलीकडेच, अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये एक मोठा खुलासा केला जेव्हा अभिनेत्याने तिला 50,000 रुपये कर्ज देण्याची ऑफर दिली होती.

 

Jan 6, 2025, 11:01 AM IST

सावत्र आईचा उल्लेख करताना अर्जून कपूरने श्रीदेवीसाठी काय विशेषण वापरलं पाहिलं का?

Arjun Kapoor Sridevi : अर्जुन कपूरनं जेव्हा केला सावत्र आई श्रीदेवी यांचा उल्लेख, तेव्हा वापरलं 'हे' विशेषण..

Jan 5, 2025, 02:07 PM IST

युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.

Jan 5, 2025, 12:36 PM IST

'या' अभिनेत्यानं 4 वर्षात खाल्ली नाही एकही चपाती, रुग्णालयातील जेवणासारखा डाएट; 51 वर्षीही दिसतो तिशीतला

Actor did not had Chapati for 51 : 'या' अभिनेत्यानं शाकाहारी आहे असं सांगत त्याच्या डायटविषयी थोडी माहिती दिली आहे. 

Jan 5, 2025, 11:18 AM IST

'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव

Rasha Thadani : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा तिच्या आगामी चित्रपटातील डान्स पाहून नेटकऱ्यांनी केली सुहाना खान आणि खुशी कपूरशी तुलना... 

Jan 5, 2025, 10:20 AM IST

गोविंदासोबत राहत नाही त्याची पत्नी सुनीता! म्हणाली, 'त्याच्याकडे रोमान्स करायला वेळ नाही; पुढच्या जन्मी तो...'

Govinda-Sunita Ahuja : गोंविदाची पत्नी सुनीता आहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदा पुढच्या जन्मी नवरा म्हणून नको असं म्हटलं आहे.

Jan 5, 2025, 09:13 AM IST

'मां की सेवा इस...' म्हणत करीनाने शेअर केला तैमुरचा फोटो; सर्वांकडूनच होतोय कौतुकाचा वर्षाव

Kareena Kapoor Shared Taimur's Photo :  तैमूर अली खाननं केलेलं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव, एकदा तुम्हीही पाहाच...

Jan 5, 2025, 07:57 AM IST