आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड
Govinda Movie : गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या 'या' चित्रपटातील गाणी आधी झाली शूट मग निघाले पटकथेच्या शोधात
Jan 13, 2025, 05:00 PM IST'पत्नीकडे पाहिलं नाही तर...', अनुपम मित्तलनं L&T च्या चेअरमनला दिलं सडेतोड उत्तर; वाचून अनेकांना हसू अनावर
Anupam Mittal Reply to SN Subrahmanyan: आठवड्यातून 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावरून अनुपम मित्तलनं L&T च्या चेअरमनला दिलं सडेतोड उत्तर
Jan 13, 2025, 03:35 PM IST'तू पैशांची चिंता करु नको, फक्त...'; 'Roadies 20'च्या स्पर्धकाला प्रिंस नरूला, एल्विश यादव असं का म्हणाले?
Elvish Yadav - Prince Narula : एल्विश यादव आणि प्रिंस नरूलानं स्पर्धकासाठी का केला मदतीचा हात पुढे... नक्की काय झालं...
Jan 13, 2025, 01:55 PM ISTVIDEO : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची
Abhishek - Amitabh Bachchan Video : अभिताभ बच्चन यांनी घेतली चाहत्यांची भेट, पण अभिषेकनं मिळवली लाईम लाईट...
Jan 13, 2025, 12:54 PM ISTदाक्षिणात्य अभिनेत्यानं दुबईमधील कार रेसिंग स्पर्धा जिंकली! रजनीकांतनेही लिहिली स्पेशल पोस्ट
South Actor Wins Car Race in Dubai : दाक्षिणात्य अभिनेता ज्याच्या कारचा आधी झाला होता अपघात, त्यानंच मारली दुबईच्या कार रेसिंग स्पर्धेत बाजी
Jan 13, 2025, 11:53 AM IST'मी खूप रोमॅन्टिक आहे, माझ्या दोन्ही पत्नींना...'; आमिर खाननं मुलासमोरच सांगितलं 'मी त्या टाईपचा...'
बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' च्या प्रमोशनाच्या वेळी स्वत: ला रोमॅन्टिक व्यक्ती म्हटलं.
Jan 12, 2025, 04:01 PM IST
बॉलिवूडनं जिला कुरुप म्हटलं तिनं दिला 400 कोटींचा चित्रपट; 7 वर्षात दिसली नाही एकाही चित्रपटात
Actress : ज्या अभिनेत्रीला सगळ्यांनी कुरुप म्हटलं तिनंच दिला 400 कोटींचा चित्रपट...
Jan 12, 2025, 03:29 PM IST45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान
India's Flop Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील तो चित्रपट ज्यानं बॉक्स ऑफिसवर 1 लाख रुपयांपेक्षा देखील केली कमी कमाई...
Jan 12, 2025, 12:59 PM IST'निर्दयी इंडस्ट्री...', Periods मुळे सेटवर उशिरा पोहोचल्यानंतर दिग्दर्शकानं दिलेल्या उत्तरावर अभिनेत्रीला बसला धक्का
Actress Talk About Period Cramps : अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा करत पिरीयेड्स क्रॅम्पविषयी वक्तव्य केलं आहे.
Jan 12, 2025, 11:05 AM IST'त्यांच्यात थोडाही...'; Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर राहुल गांधींनी काय केलं कंगणाने सांगितलं
Kangana Ranut on Rahul Gandhi : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांना Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे.
Jan 10, 2025, 01:57 PM ISTब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ
भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ.
Jan 10, 2025, 01:06 PM ISTचहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला?
Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : युझवेंद्र चहल हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
Jan 10, 2025, 12:16 PM IST'काय असतं घर?आपल्या माणसांनी भरलेलं असतं ते...', Fussclass Dabhade चा ट्रेलर प्रदर्शित
Fussclass Dabhade Trailer : पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दिसणार एकत्र, नक्की काय भूमिका असणार पाहा ट्रेलर...
Jan 9, 2025, 03:26 PM ISTNagarjuna Fitness Mantra : वयाच्या 65 व्या वर्षी नागार्जुन इतका उत्साही आणि फिट कसा? नेमकं रहस्य काय?
Nagarjuna Fitness Mantra : नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सगळ्यांसोबत शेअर केलं आहे.
Jan 9, 2025, 01:50 PM ISTकाम्यानं प्रत्युषा बॅनर्जीच्या हत्येची चर्चा सुरु केली; तिच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले अन्..., दिवंगत अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा
Pratyusha Banerjee Kamya Panjabi : प्रत्युषा बॅनर्जीच्या हत्येच्या प्रकरणावर एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगचा मोठा खुलासा
Jan 9, 2025, 11:44 AM IST