फराह खान: संघर्षातून स्टारडमकडे; दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफरच्या जीवनाची प्रेरणादायी कथा
आज 9 जानेवारी 2025 रोजी, चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. तिचं आयुष्य एक असं संघर्षमय प्रवास आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी तिचं बालपण संघर्ष आणि कष्टांनी भरलेलं होतं.
Jan 9, 2025, 01:26 PM IST'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?
रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी 2' च्या अॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.
Dec 13, 2024, 04:03 PM ISTनिर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना खाशाबा जाधव चित्रपट प्रकरणी समन्स
Nagraj Manjule Receives Summons For Khashaba Jadhav Biopic
Nov 27, 2024, 11:00 AM IST'आम्ही पैसे भरुन थेअटरमध्ये जातो मग...'; सर्वांनाच खटकणाऱ्या 'त्या' विषयावर ऑस्कर विजेता डायरेक्टर स्पष्टच बोलला
Oscar winner Director About Theaters: आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलं असेल. मात्र तिथे गेल्यानंतर त्रासदायक वाटणाऱ्या काही गोष्टींमध्ये समावेश होणाऱ्या गोष्टीबद्दल ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकानेही नोंदवलाय आक्षेप
Nov 6, 2024, 10:27 AM IST'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर
मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.
Jul 20, 2024, 08:31 PM IST'शाळेत दंगली, द्वेष, हिंसाचार का शिकवायचा?' बाबरी, गुजरात दंगल संदर्भ वगळल्यावर सवाल
NCERT New Syllabus Textbooks: नव्या पाठ्यपुस्तकांमधून अनेक संदर्भ वगळण्यात आले असून अभ्यासक्रमाचं भगवेकरण होत असल्याचा आरोपही खोडून काढण्यात आला आहे.
Jun 17, 2024, 09:09 AM IST'दिग्दर्शकाने त्याच्या ऑफिसमध्ये मला खुर्चीवर..'; अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव
Young Actress Traumatic Experience With Director: या अभिनेत्रीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून ती देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील होर्डिंग्सवर झळकली आहे. मात्र तिने करिअरच्या सुरुवातीला आलेल्या एका धक्कादयक अनुभवाबद्दल नुकतंच भाष्य केलं. नेमकं काय घडलेलं तिच्याबरोबर जाणून घेऊयात...
May 16, 2024, 04:50 PM ISTपुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'
Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी आमदारांबरोबर खासदारांचाही समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराचं नाव वाचून प्रवीण तरडेने स्पेशल पोस्ट लिहिलेली आहे.
Mar 14, 2024, 08:13 AM ISTपुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime News Varkari Educational Institution: संस्थेत शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांपैकी पीडित 3 विद्यार्थ्यांना आरोपी एकांतात भेटायला बोलवायचा. त्याचवेळी तो त्यांच्याशी हे अनैसर्गिक चाळे करायचा अशी माहिती समोर आली आहे.
Jan 27, 2024, 07:20 AM ISTबॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Famous Director Death Due To Heart Attack: मुंबईमध्ये या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास. काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
Nov 19, 2023, 01:14 PM ISTFortuner बनवणाऱ्या कंपनीची सर्वेसर्वा असलेली 33 वर्षीय मानसी टाटा कोण? जाणून घ्या मराठी कनेक्शन
Who is Manasi Tata: या तरुणीचा जन्म जन्म 7 ऑगस्ट 1990 रोजी झाला असून देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांचं नेतृत्व ती करते. ही तरुणी नेमकी आहे तरी कोण आणि तिचा रतन टाटांशी काय संबंध आहे जाणून घेऊयात...
Nov 1, 2023, 04:29 PM ISTMumbai News | सापडला.... महादेव अॅपच्या संचालकाला अखेर अटक
Mahadev App Director Mrugank Mishra Arrested From Mumbai airport
Oct 17, 2023, 09:15 AM ISTदोनदा दहावी नापास पण पदरी इतरांना लाजवेल असं यश! Nagraj Manjule यांचा प्रेरणादायी प्रवास
Nagraj Manjule Birthday: आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनयात येण्यापुर्वी त्यांचा संघर्ष हा काहीच सोप्पा नव्हता. दोन वेळा ते दहावी नापास झाले होते परंतु आज त्यांचे यश हे इतरांना लाजवेल असेच आहे.
Aug 24, 2023, 12:13 PM ISTलेखक, दिग्दर्शक, निर्माते, अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला
Writer, director, producer, adguru Bharat Dabholkar entered the MNS today in the presence of Raj Thackeray.
Mar 22, 2023, 10:00 PM ISTJoseph Manu James Death: 31 वर्षीय Film Director चं आकस्मिक निधन! काही दिवसांत रिलीज होणार होता त्याचा पहिला चित्रपट
Director Death before Debut Film Release: नुकताच या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्या चित्रपटाचं काम संपवलं होतं. हा दिग्दर्शक अवघ्या 31 वर्षांचा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.
Feb 27, 2023, 01:49 PM IST