diet plan

कॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस

Navjot siddhu:  नवज्योत सिंग सिद्धू यांना यांना 850 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nov 28, 2024, 08:34 PM IST

क्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्या

Paris Olympics 2024: . याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल होतं. त्याच्या डाएट, संपत्तीविषयी जाणून घेऊया. 

Aug 9, 2024, 07:52 AM IST

मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात 'हे' पदार्थ, पैसे असूनही...

Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे. या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय. 

Jul 9, 2024, 01:16 PM IST

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Health Tips : वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. अशावेळी कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत ते जाणून... 

Feb 8, 2024, 04:58 PM IST

Right Weight For Age : तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे? पाहा 'हा' सोपा चार्ट

Height to Weight Chart : बदलत्या जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येकाला आरोग्यविषयक समस्या दिसून येतात. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन वाढते तर कुणाचे कमी होते, तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे ?  हे तुम्हाला माहितीये का? 

Jan 18, 2024, 03:25 PM IST

रिलेशनमध्ये असताना 171 किलो; ब्रेकअपनंतर 76 किलो; 'या' डाएटची कमाल

Women Loses 95 kg After Breakup: ब्रेकअपनंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि तिचं आयुष्य बदललं.

Jun 5, 2023, 05:46 PM IST

Diet Plan मध्ये दडलंय विराटच्या फिटनेसचं रहस्य! तुम्हीही Fallow करु शकता हा डाइट प्लॅन

Virat Kohli Diet Plan: सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक अशी ओळख असलेल्या विराट कोहलची क्रेझ भारताबरोबरच भारताबाहेरही असल्याचं दिसून येतं. विराटची फिटनेसही कायमच चर्चेत असते. अनेकदा तो व्ययाम करतानाचे, जीममधील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. मात्र केवळ व्यायामुळे नाही तर उत्तम डाइटमुळे विराटला इतकी छान शरीरयष्टी लाभली आहे की मैदानातील त्याची चपळता लक्ष वेधून घेते. विराटचा डाइट प्लॅन नेमका कसा असतो पाहूयात...

Jun 4, 2023, 01:12 PM IST

Moong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन

Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. 

May 11, 2023, 09:45 AM IST

Vegetables For Weight Loss: वजन कमी करायचंय? मग आहारात 'या' 7 भाज्यांचा समावेश करा

Vegetables For Weight Loss: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा वाढत जातो. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात.

 

Apr 19, 2023, 05:51 PM IST

Piles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

(diet for piles) अ‍ॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो. 

Jan 9, 2023, 01:33 PM IST

Weight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या

Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत. 

Dec 18, 2022, 07:56 AM IST

Indian Wedding : तुम्ही लग्नाआधी डाएटिंगचा विचार करत असाल तर 'या' चुका अजिबात करु नका

Indian Wedding : लग्नाला फक्त 1 महिना बाकी आहे? मग 'या' Tips Follow करुन वजन कमी करा

 

Dec 2, 2022, 12:26 PM IST

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा कसा ठेवतो स्वतःला फिट...जाणून घ्या नीरजचा डाएट प्लॅन

नीरज चोप्राच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगायचे तर, त्याला भाजी बिर्याणी, गोल गप्पा आणि घरगुती चुरमा खायला आवडते.

Jul 25, 2022, 03:36 PM IST

'या' वयानंतर पुरुषांनी आहाराची घ्यावी काळजी

पुरुषांनी वयाच्या एका टप्प्यात आल्यानंतर आहाराची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

Jul 8, 2022, 10:07 PM IST