diesel price

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय आहेत? टाकी फुल करण्याआधी जाणून घ्या सर्व रेट्स

Petrol and Diesel Latest Price: 24 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणता बदल झालेला नाही. 24 जुलैला पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची नव्याने माहिती देत असतात. 

 

Jul 24, 2023, 07:32 AM IST

कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा...

Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच... 

 

Jul 21, 2023, 07:16 AM IST

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आज खाली आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे.  दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

Jul 20, 2023, 08:13 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार की नाही? जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price : देशातील चार महानगरांसह सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आजच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Jul 18, 2023, 08:43 AM IST

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Jul 15, 2023, 09:19 AM IST

Petrol - Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम; जाणून घ्या आजचे दर

Petrol and Diesel Price : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (पेट्रोल-डिझेलचे दर) दररोज अपडेट केले आहेत. 13 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

Jul 13, 2023, 07:30 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अद्यतनित केले जातात. देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर झाल्यानंतरही प्रत्येक शहरात दर वेगवेगळे असतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत वाढ झाली आहे.

Jul 11, 2023, 07:22 AM IST

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : गेल्या एक वर्षाहून अधिक काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. रशियाकडून स्वस्त तेलाची उपलब्धता, कंपन्यांचे वाढते मार्जिन आणि निवडणुकीचा हंगाम पाहता येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता होती.

Jul 10, 2023, 07:42 AM IST

पेट्रोल, डिझेलच्या किमती जाहीर, तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

Petrol-Diesel Rate Today:  आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात काय बदल करण्यात आलाय की नाही, ते जाणून घ्या. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

Jul 1, 2023, 10:20 AM IST

Petrol Rate Today : सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय, काय आहेत आजचे दर?

Petrol Diesel Price Today : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज 80, 85, 75 पैशांनी वाढ होत आहे. 

May 25, 2023, 08:32 AM IST

Petrol Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर किती बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Petrol and Diesel Price : गेल्या वर्षी म्हणजे 22 मे 2022 या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र गेल्यावर्षभरापासून दर स्थिर आहेत. त्यामुळे  आज सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिसाला मिळाला आहे की नाही?

May 22, 2023, 08:46 AM IST

देशातील Petrol-Diesel चे दर वधारणार की घटणार? पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..

May 14, 2023, 08:27 AM IST

कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

May 12, 2023, 08:18 AM IST

Petrol Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा

Petrol Diesel Price Today : देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या...

May 9, 2023, 08:19 AM IST

लांबचा प्रवास त्यात ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची भीती? Petrol-Diesel गाडीत भरण्याआधी ताबडतोब जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: मुंबई-पुणे महामार्गानंतर मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळाली त्यामुळे काल अनेक प्रवाशांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे गाडीत पेट्रोल आणि डिझेल असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. तेव्हा या लेखातून जाणून घ्या की तुमच्या शहरातील आजचे दर (Latest Price in Maharashtra) काय आहेत? 

Apr 30, 2023, 09:07 AM IST