diesel price

Petrol Diesel Price: ग्राहकांनो इथे लक्ष द्या! पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट

Petrol Diesel Price 29th April 2023: सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) या घसरल्या आहेत. त्यातून सर्वांसमोरचा प्रश्न हा आहे की आता भारतात इंधनदरवाढ होणार का, परंतु समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) या वाढलेल्या नाहीत. 

Apr 29, 2023, 09:27 AM IST

Petrol Diesel Price: उन्हाळी सुट्टीत गाडी काढून पिकनिकला निघण्याआधी पाहा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Price Today: जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी (Crude Oil Prices) घसरण पाहायला मिळते आहे. रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर हे दर वाढलेले होते. त्यामुळे आता पेट्रोल - डिझेलच्या किमतींमध्येही (Petrol Diesel Latest Prices) घट पाहायला मिळते आहे. नवं आर्थिक वर्ष सुरू होऊन एक महिना झाला आहे. एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असताना पाहा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग? 

Apr 28, 2023, 08:57 AM IST

Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत वाढ, एका लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price Today : देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 27, 2023, 09:15 AM IST

तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन दिसून येतो. तुम्ही जर आज पेट्रोल-डिझेल भरायला जाणार असाल तर चेक करा आजचे दर..

Apr 26, 2023, 08:39 AM IST

Petrol-Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, एका SMS वर चेक करा नवे दर

Petrol-Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. 

Apr 25, 2023, 08:41 AM IST

Petrol Diesel Prices Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, एका लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे...

Petrol Diesel Prices on 24th April 2023: साप्ताहिक सुट्टी संपल्यानंतर आज सर्वांना ऑफीस गाठण्याची घाई असणार. पण घरातून बाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलसाठी तुम्हाला किती पैसै मोजावे लागणार आहेत, त्याबद्दल जाणून घ्या...

Apr 24, 2023, 08:38 AM IST

Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today : आज साप्ताहिक सुट्टीच्यानिमित्ताने बाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्चा तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असून त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर झाला आहे. 

Apr 23, 2023, 10:01 AM IST

कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आज किचिंत वाढ  झाली आहे. मात्र आज देशात कुठेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

Apr 22, 2023, 07:59 AM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Petrol Diesel Price Today 20th April 2023 :देशाच्या राजधानीतही सध्या पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel Rates) दर हे स्थिरावलेले दिसत आहेत. दिल्लीत 96.72 रूपये प्रति लीटर पेट्रोलचे भाव आहेत तर 89.62 रूपये प्रति लीटर इतके भाव हे डिझेलचे आहेत. राज्यातही पेट्रोलचे भाव (Crude Oil Price) घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. 

Apr 20, 2023, 01:00 PM IST

Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा आजचा दर किती? जाणून घ्या...

Petrol-Diesel Price Today : ऑफीसला जाण्यापूर्वी अनेकांना पेट्रोलपंपावर जाऊन गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची घाई असते. तुम्ही पण गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर नक्की तपासा...

Apr 19, 2023, 08:14 AM IST

Petrol-Diesel Price : दिलासादायक! 'या' भागात सर्वात स्वस्त पेट्रोल, तुमच्या शहरातील आजचा दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today : आजही राज्यातील काही भागात पेट्रोल स्वस्त दरात मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय आहे ते जाणून घ्या...

Apr 18, 2023, 08:13 AM IST

Pertol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट!

Petrol Diesel Price on 17 April 2023 : तुम्ही जर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 17, 2023, 08:33 AM IST

Petrol Diesel Price: तुमच्या शहरातले आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

Petrol and Diesel Price 15th April 2023: पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आतापर्यंत वाढ (Petrol and Diesel Price) झालेली पाहायला  मिळत नसून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या स्थिरस्थावर आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे. आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Price in Mumbai) किमती या स्थिरावल्या होत्या पण येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय असू शकतील याचा या लेखातून आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

Apr 15, 2023, 11:20 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात आज बदल, पाहा तुमच्या शहरातील किंमती

Petrol Price : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशात आज पण पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

Apr 13, 2023, 08:10 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील प्रति लिटरचा आजचा दर काय? जाणून घ्या

Petrol Rate Today : देशात काही भागात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कच्चा तेलाच्या किमती अस्थिरता आहे.  पण तरीही देशात गेल्या कित्येक महिने पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. 

Apr 12, 2023, 08:12 AM IST