तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTटाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय?
Diabetes Symptoms and Causes in Marathi : मधुमेह म्हणजे काय आणि त्याची प्राथमिक लक्षणे कोणती? टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे...
Feb 4, 2024, 06:00 PM ISTNavratri Fasting : डायबिटिस-कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी उपवासांत करू नका 'या' 6 चुका
Fasting Tips For Diabetes-Cholesterol Patients: 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांत मधुमेही आणि कोलेस्ट्रॉल रुग्णांनी उपवासादरम्यान 5 चुका टाळा
Oct 13, 2023, 01:10 PM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTDiabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ
Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)
May 14, 2023, 09:49 AM ISTDiabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTDiabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात
मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.
Mar 6, 2023, 05:12 PM ISTटेन्शन खल्लास! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
Diabetes Surgery can be a good treatment
Mar 4, 2023, 08:45 PM ISTDiabetes Symptoms from Eye: तुमच्या डोळ्यात दिसतात डायबिटिजचे संकेत? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका...
Diabetes Symptoms from Eyes: भारतात शहरी भागात डायबिटीजच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यासाठी आज सगळ्यांनाच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक (Diabetes and Health) राहणे आवश्यक ठरले आहे. तुमच्या डोळ्यातूनही तुम्हाला डायबिटिजची लक्षणे ओळखता येतील.
Feb 22, 2023, 02:43 PM ISTआताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM ISTDiabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही
Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
Nov 24, 2022, 08:29 AM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM ISTdiabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !
जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...
Oct 31, 2022, 03:08 PM IST