dhule

सैनिकाच्या आत्महत्येनंतर भाजपविरुद्ध पुण्यात, धुळ्यात आंदोलन

भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलनं केलं.

Nov 4, 2016, 05:32 PM IST

धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

Nov 2, 2016, 08:43 AM IST

धुळे आगार दिवाळीत ९० जादा बस चालवणार

दिवाळीच्या काळात तीन राज्यातील प्रवाशांसाठी धुळे आगाराने तब्बल ९० बस अधिक चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीत बंपर उत्पन्न मिळविण्यासाठी धुळे विभागीय परिवहन विभागाने कंबर कसली आहे.

Oct 26, 2016, 09:14 PM IST

'खान्देश राणी'चा ११७ वा वाढदिवस...

१५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगाव ही पहिली रेल्वे धावली. या ११७ वर्षांच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल...

Oct 15, 2016, 01:18 PM IST