आरोपींना कुणाचं अभय? मोबाईलमधून संतोष देशमुखांच्या हत्येचं सत्य समोर येणार?
विष्णू चाटेचा मोबाईल हाती लागल्यास हत्येचा पुरावा समोर येणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी केलाय. त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आणि कुणाजवळ आहे असा सवाल आता उपस्थित झालाय.
Feb 4, 2025, 07:55 PM IST