devmanus serial

‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग, व्हिडीओ व्हायरल

 आता देवमाणूस फेम अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे. 

Mar 31, 2024, 08:13 PM IST

''आई निरक्षर असल्यामुळे...'' आपल्या जन्मतारखेबद्दल अभिनेत्यानं सांगितला 'तो' भावुक प्रसंग

Kiran Gaikwad News: 'देवमाणूस' (Devmanus Actor) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेलच. सध्या त्याचा 'चौक' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी त्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यानं खुलासा केला आहे. 

May 24, 2023, 05:24 PM IST

देवमाणूसमध्ये तिची एन्ट्री, मालिकेत आतापर्यंतच मोठं वळण....

या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत आहे. 

Feb 25, 2022, 01:59 PM IST

'देवमाणूस'मधील कलाकारांचं मानधन तुम्हाला माहीत आहे का?

स्मॉल स्क्रिनवरील 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांना जणू वेडचं लावलं आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. 

Aug 1, 2021, 08:17 PM IST