महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार! भाजपने व्हिडीओ शेअर करत दिले संकेत
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजपनेच (BJP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत तसे संकेत दिले आहेत.
Oct 27, 2023, 07:53 PM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM ISTशपथ खरी कशी मानायची?; शिंदेंच्या शपथेवर मराठा समाजाचा सवाल
Advocate Baba Indulkar on CM Oath over maratha reservation
Oct 25, 2023, 05:30 PM ISTराज्यात आरक्षणाच्या घडामोडी: शिंदे, फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शाहांशी चर्चा?
Manoj Jarange Patil suggetion to CM DCM
Oct 25, 2023, 05:15 PM ISTउद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? संजय राऊत यांच्या रेड्याच्या टीकेवर भाजपचं उत्तर
राज्यात यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशी टीका खासदार राऊत यांनी केलीय. नक्षली हल्ले, नांदेड मृत्यूप्रकरणांबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2023, 12:57 PM IST
आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक
मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत आरोपी बोगस ईमेल पाठवून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 5, 2023, 02:17 PM ISTNanded | नांदेड मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात 'सुमोटो' याचिका दाखल; आज तातडीची सुनावणी
Bombay High Court Suo Moto Petition Filed For Nanded Civil Hospital 35 Passed Away
Oct 5, 2023, 11:30 AM ISTNanded | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Shiv Sena MP Hemant Patil On Nanded Hospital Controversy
Oct 3, 2023, 04:15 PM ISTसंतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
Oct 3, 2023, 01:34 PM IST2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.
Oct 3, 2023, 01:06 PM ISTमहाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
Oct 2, 2023, 08:59 PM IST'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय.
Sep 28, 2023, 05:12 PM ISTनागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन
नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Sep 23, 2023, 02:18 PM ISTऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTआताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत.
Sep 11, 2023, 03:25 PM IST