cyber police

पोलिसांनी तयार केला सायबर बॉट; 'फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर...'

Cyber bot AI:  भंडारा जिल्हा पोलीसांनी सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरूवात केलीय. 

Jan 10, 2025, 09:06 PM IST

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत. 

Oct 3, 2024, 03:04 PM IST

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून होणार चौकशी

Rapper Badshah Fairplay App: . बादशाहच नव्हे तर याप्रकरणात बॉलीवूडमधील 40 कलाकारांनाही बोलावले जाऊ शकते.

Oct 30, 2023, 07:25 PM IST

कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला

ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे. 

Aug 2, 2023, 07:10 PM IST
Cyber Police To Keep Watch On Controversial Post And Likes on Social media PT44S

Video | वादग्रस्त पोस्ट करत असाल तर सावधान

Cyber Police To Keep Watch On Controversial Post And Likes on Social media

Jun 13, 2023, 11:00 AM IST

लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक

मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 9, 2023, 06:23 PM IST

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात

Apr 13, 2023, 08:15 PM IST

Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा 'लुटेरा', पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...

Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला. 

Mar 20, 2023, 12:31 PM IST

मोठी बातमी! या कारणाने देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, फडणवीस म्हणतात...

देवेंद्र फडणवीस उद्या अकरा वाजता  पोलीस स्थानकात हजर राहणार

Mar 12, 2022, 01:28 PM IST
TET : 150 to 200 Bogus Certificates received from Cyber Police PT2M35S

VIDEO । टीईटी परीक्षा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

TET : 150 to 200 Bogus Certificates received from Cyber Police

Feb 9, 2022, 10:25 AM IST
Exam Council President Datatray Jagtap On Providing Documents To Cyber Police For Investigation PT3M35S

VIDEO । धक्कादायक, राज्यातील 7 हजार 800 शिक्षक बोगस

Exam Council President Datatray Jagtap On Providing Documents To Cyber Police For Investigation

Jan 28, 2022, 01:10 PM IST

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, मुंबईवर ड्रोन हल्ल्याचं कारस्थान?

डार्क नेटवर दहशतवाद्यांचं ड्रोन हल्ल्याचं चॅटिंग मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे

Jan 12, 2022, 04:06 PM IST