Sunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...!
Sunil Gavaskar Birthday : गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता.
Jul 10, 2023, 04:29 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला धक्क्यावर धक्के; 'या' दोन बड्या खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती!
Pakistan cricketer announce retirements: पाकिस्तानला वर्ल्ड कपआधी (ICC ODI World Cup 2023) धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्चानच्या दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिडाविश्वास चर्चेला उधाण आलंय.
Jul 9, 2023, 07:47 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!
Sourav Ganguly, Big prediction: यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 05:58 PM ISTवर्ल्ड कपआधी ऋषभ पंत करणार टीम इंडियात कमबॅक; महत्त्वाची अपडेट समोर!
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात (rishabh pant Injury) गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. त्यामुळे आता तो कधी कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Jul 8, 2023, 11:17 PM IST"काही तासचं उरले आहेत...", Video पोस्ट करत असं का म्हणाले Sourav Ganguly?
Saurav Ganguly : सौरव गांगुली यांनी अचानक असा व्हिडीओ का शेअर केला आहे. त्या मागचं कारण काय? याविषयी आता ते जेव्हा पुढे काही सांगतिल तेव्हाच माहिती मिळेल. पण दुसरीकडे त्यांचे चाहते सोशल मीडियावर कमेंट करत नक्की काय आहे अशी पोस्ट का केली असा सवाल करत आहेत.
Jul 7, 2023, 04:32 PM ISTमोठा उलटफेर,अखेरच्या क्षणी 'या' संघाचा आयसीसी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश
SCO vs NED, ODI WC 2023 Qualifier: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्व दहा संघ निश्चित झाले आहे. आठ संघ निश्चित झाले होते. तर क्वालिफाईंग राऊंडमधून दोन संघ प्रवेश करणार होते.
Jul 6, 2023, 08:54 PM ISTIND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!
Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
Jul 3, 2023, 11:35 PM ISTJonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!
Jonny Bairstow controversial Run Out: सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) शानदार शतक झळकावलं, तर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे (Jonny Bairstow) बाद झाला त्याचा व्हिडिओ चर्चेत आहे.
Jul 2, 2023, 06:37 PM ISTNathan Lyon: काल कुबड्यांवर गेला, आज टीमसाठी मैदानात; प्रेक्षकांकडून टाळ्याचा कडकडाट; पाहा Video
Australia vs england, Nathan Lyon: याला म्हणतात खरी अॅशेस, नॅथन लियॉन टीमच्या मदतीला धावून आला आहे. काल कुबड्यांवर (Nathan Lyon on crutches) चालत असलेला लियॉन आज टीमसाठी मैदानात बॅट घेऊन उतरला.
Jul 1, 2023, 10:08 PM ISTYashasvi Jaiswal: "मला आई बहिणींवरून शिव्या दिल्या तर..."; टीम इंडियामध्ये येताच यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला!
Yashasvi Jaiswal, India vs West Indies: कोणी जर मला आई-बहिणींवरून शिव्या दिल्या किंवा स्लेजिंग केले तर ते मी खपवून घेणार नाही, असंही यशस्वी जयस्वाल म्हणालाय. त्यामुळे खेळताना सर्वांनी मर्यादेचं पालन करायला हवं, असं मत जयस्वालने मांडलं आहे.
Jul 1, 2023, 06:33 PM ISTVideo: पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला 'हा' कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!
Shaheen Shah Afridi, T20 Blast 2023: शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Jul 1, 2023, 03:35 PM ISTVirat Kohli की Babar Azam? कोण बेस्ट? हरभजन सिंह म्हणतो...
Virat Kohli की Babar Azam? कोण बेस्ट? हरभजन सिंह म्हणतो...
Jun 30, 2023, 02:54 PM ISTTeam India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता
Kapil Dev on Hardik Pandya: सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.
Jun 29, 2023, 05:49 PM ISTIND vs PAK: 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video
India vs Pakistan : नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने (Ravichandran Ashwin) विजय साजरा केला.
Jun 29, 2023, 04:11 PM ISTICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?
ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
Jun 28, 2023, 03:25 PM IST