IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!
Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Jul 24, 2023, 03:43 PM IST11 वर्षाचं प्रेम शेवटी 'ती' हो म्हणाली... कॅप्टनने गुपचुप उरकलं लग्न; पाहा Photos
Aidan Markram marriage: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एडन मार्कराम विवाहबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड निकोल डॅनिलीला (nicole danielly) तब्बल 11 वर्षे डेट केल्यानंतर आता ती लग्नासाठी हो म्हणाली.
Jul 23, 2023, 09:44 PM ISTIndA vs PakA: फायनलमध्ये पाकिस्तानकडून रडीचा डाव, क्लियर No Ball असताना दिलं आऊट; पाहा Video
Nikin Jose, No ball: साई बाद झाल्यावर मैदानात आलेल्या निकिन जोसला चांगली खेळी करता आली नाही. तो केवळ 11 धावा करू शकला. मात्र, त्याला ज्यापद्धतीने बाद (Nikin Jose Out) ठरवण्यात आलं. त्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून येतंय.
Jul 23, 2023, 08:17 PM ISTIND vs WI: मोहम्मद सिराजने टाकला 'ड्रीम बॉल' अन् डिसिल्वाच्या दांड्या गुल; पाहा Video
Mohammed Siraj viral video: जोशुआ दा सिल्वा फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज सामना जिंकू देणार नाही, असं चित्र असताना मोहम्मद सिराजने कमाल केली. सिराजच्या घातक गोलंदाजीने सामन्याचं पारडं फिरलं.
Jul 23, 2023, 07:08 PM ISTIND A vs PAK A: फायनलमध्ये भारतासमोर 353 धावांचं आव्हान; पाकिस्तानच्या Tayyab Tahir ने ठोकलं शतक!
IND A vs PAK A: फायनलमध्ये पाकिस्तानने 50 षटकांत 352 धावा केल्या. आता भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्याला निर्धारित 50 षटकांत 353 धावा कराव्या लागतील.
Jul 23, 2023, 06:10 PM ISTइशांत शर्माचा ऋषभ पंतबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाला 'वर्ल्ड कप सोडा तो आयपीएल पण...'
Rishabh Pant Injury Update: ऋषभ पंतच्या प्रश्नावर उत्तर देताना इशांत शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे.
Jul 23, 2023, 05:50 PM ISTIND vs WI: ना विराट ना जयस्वाल; 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी गेमचेंजर
IND vs WI: अश्विन फलंदाजी करतानाही संयमाने काम करतो. मागील सामन्यात त्याची बॉलिंग अप्रतिम होती. सध्या तो (Ravichandran Ashwin) बॅटिंगने देखील काम चालवतोय. त्यामुळे तो गेमचेंजर ठरतोय, असंही टी दिलीप म्हणतात. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत.
Jul 22, 2023, 05:28 PM ISTअर्जुन तेंडुलकरनंतर आता मलिंगाचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा घातक यॉकर स्पेशलिस्ट; पाहा Video
Lasith Malinga Son Viral Video: मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा (Duvin Malinga) नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय.
Jul 22, 2023, 03:59 PM ISTअजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा
IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Jul 21, 2023, 02:23 PM ISTवेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 12:03 PM ISTAsia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे.
Jul 12, 2023, 05:56 PM IST'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!
Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे.
Jul 11, 2023, 07:29 PM IST'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहित शर्माचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला!
Harbhajan Singh On Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) जिंकता आली नाही आता वेस्ट इंडिज दौऱ्याचं काय कौतूक, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता रोहितचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकल्याचं दिसून आलंय.
Jul 11, 2023, 05:47 PM ISTरोहितने घेतली रहाणेची शाळा, अज्जूला प्रश्नाचा नूर समजला अन् खदकन हसला; पाहा Video
Ajinkya Rahane Press Conference: रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत दिसून आला. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेची शाळा घेतल्याचं दिसून आलं.
Jul 11, 2023, 04:35 PM ISTSunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..
Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.
Jul 10, 2023, 09:51 PM IST