'जर गोमांस खाणं योग्य आहे, तर मग गोमूत्र....', भाजपा प्रदेशाध्यक्षांची विचारणा, म्हणाल्या 'आमची परंपरा, विश्वास...'
आयआयटी मद्रासच्या संचालकांच्या विधानावरुन टीका होत असताना, भाजपा नेत्या तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी गोमूत्राच्या (Gomutra) औषधी वापरावरील टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Jan 21, 2025, 07:00 PM IST