corona updates

कोरोनाहूनही भीषण; 'या' कारणामुळं होतायत दर मिनिटाला दोन मृत्यू

असं असलं तरीही Corona हूनही एका मोठ्या संकटाबाबत आता थेट संयुक्त राष्ट्रांच्याच वतीनं सर्वांना सतर्क करण्यात आलं आहे. 

 

Jun 28, 2023, 09:04 AM IST

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Mar 20, 2023, 05:33 PM IST

नागपुरात खासगी शाळेत कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थी Corona पॉझिटिव्ह

नागपुरातील शाळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काहीसं भीतीचं वातावरण आहे.

Jul 18, 2022, 08:15 AM IST

कोरोना फोफावला! देशात रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढतोय

'तो' पुन्हा वाढतोय, हयगय करू नका! अडगळीत टाकलेला मास्क-सॅनिटायझर वापरायला सुरुवात करा

Jul 1, 2022, 10:02 AM IST

'Must' मुळे मास्क सक्तीचा घोळ, खरंच मास्क सक्ती झालीय का ?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेले काही दिवस सातत्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा मास्कसक्ती आणि निर्बंध लागू करावे की नाही याबाबत प्रशासन आणि मंत्रीमंडळात चर्चा आणि बैठका होत असतात.

Jun 4, 2022, 06:00 PM IST

सावधान, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले, निर्बंध पुन्हा लागणार?

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. 

May 26, 2022, 02:59 PM IST

Corona Updates : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा Work From Home चे आदेश; लॉकडाऊन लागणार?

 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलाय. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन किंवा निर्बंध तर रुग्ण संख्येत घट झाली तर निर्बंधातून सुटका. 

May 23, 2022, 12:33 PM IST

डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीचं हृदय धडधडत होतं...यानंतर

मृत घोषित केलेल्या व्यक्तीचं हृदय धडधडत होतं, अंत्यसंस्काराआधी जे काही झालं त्याने जग अवाक ...

May 3, 2022, 08:55 AM IST

क्रिकेटप्रेमींची निराशा, मुंबईत नाही तर 'या' राज्यात IPL 2022 फायनल मॅच

IPL मधील आताची सर्वात मोठी बातमी, अंतिम सामन्याबाबत मोठी अपडेट

Apr 16, 2022, 08:43 AM IST
corona virus Vaccine 12 to 14 years old child PT29S

VIDEO| 12 ते 14 वयोगटातील मुलांना आजपासून लसीकरण

corona virus Vaccine 12 to 14 years old child

Mar 16, 2022, 08:40 AM IST

आता मास्क न घातला तुम्ही फिरू शकता पण कधी आणि कुठे? पाहा

कार चालवताना जे मास्क घालतात किंवा जे घालत नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी

Feb 4, 2022, 09:03 PM IST
After Booster Dose People Have To Go For Vaccines For New Mutants Coming Up PT51S

VIDEO| कोरोना हरवण्यासाठी बुस्टर डोसही पुरेसा नाही

After Booster Dose People Have To Go For Vaccines For New Mutants Coming Up

Jan 16, 2022, 01:15 PM IST