नाशिक, निफाडमध्ये कडाक्याची थंडी! द्राक्ष पिकाला बसला फटका
Nashik Cold Wave Nifad Records Temperature Drops
Dec 1, 2024, 01:35 PM ISTमुंबईत गारठा वाढला; नाशिकमध्ये 8.9 अंश सेल्सिअसची नोंद, महाराष्ट्राची काय स्थिती?
सध्या राज्यात थंडीची लाट पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात इतर भागात तापमानात घट झाली असून नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
Dec 1, 2024, 07:47 AM ISTWeather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 30, 2024, 07:29 AM IST
Maharashtra Weather News : हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट अन् आठवडी सुट्टी... हाडं गोठवणाऱ्या थंडीत;. पाहा हवामान विभागानं दिलेली सविस्तर माहिती.
Nov 29, 2024, 07:04 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील हवामानाचा आढावा घेत सध्याच्या वातावरणाला अनुसरून अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Nov 28, 2024, 06:47 AM IST
Weather News : तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे; आज कसं असेल तुमच्या भागातील हवामान?
Weather News : दडवलेलं स्वेटर काढा, हाताशी ठेवा... पुढचे तीन महिने काही ही थंडी तुमची पाठ सोडत नाही. हवामान विभागानं स्पष्ट शब्दांत काय सांगितलंय पाहिलं?
Nov 27, 2024, 07:00 AM IST
Weather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ
Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.
Mar 31, 2024, 06:27 AM ISTथंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पेटवली शेकोटी; दोन मुलांसह 6 जणांचा वेदनादायक मृत्यू
Delhi Cold Wave : दिल्लीत कड्याक्याच्या थंडीमुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांच्या हाती सहा मृतदेह लागले आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी केलेल्या उपायामुळे या सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2024, 03:08 PM ISTWeather Update: जानेवारी महिन्यात भरणार हुडहुडी; 'या' ठिकाणी 2 दिवसांसाठी पावसाचा अंदाज
6 January 2023 Weather Update: थंडीचा कडाका वाढत असून येत्या काही दिवसांमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतात तीव्र थंडी आणि उत्तर प्रदेश तसंच बिहारमधील अनेक ठिकाणी पावसामुळे तापमानात सातत्याने घसरण होताना दिसून येतंय.
Jan 6, 2024, 08:02 AM ISTमुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTIMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTMumbai Cold Wave | मुंबईतील थंडीची लाट कायम! कोणत्या भागात किती तापमान?
Cold wave continues in Mumbai! What temperature in which area?
Jan 25, 2023, 12:40 PM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTWeather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST